आपल्या गाण्यांनी धुमाकूळ घालणारी अभिनेत्री आणि प्रसिद्ध सिंगर बिगबॉस फेमस नेहा भसीन तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. पण सध्या नेहा आपल्या ड्रेसमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. नेहाचा हा ड्रेस गोल्डन चैनने बनलेला आहे. नेहाला या ड्रेसमध्ये पाहून सोशल मिडियावर काही लोक तिचे कौतुक करत आहेत तर काही लोकांनी तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे. उर्फी जी आपल्या विचित्र कपड्यांमुळे ओळखली जाते.

फोटोंमध्ये नेहा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. तिचा मेकअप आणि हेयरस्टाइल तिच्या पूर्ण लुकला कॉम्प्लीमेंट करत आहे. ड्रेसशिवाय तिचे चमकणारे डोळे देखील लक्ष वेधून घेत आहेत. नेहाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेयर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, एका राणीला माहिती असते कि तिच्यावर फेकलेल्या दगडांनी सम्राज कसे बनवायचे.

सोशल मिडियावर नेहाचा हा लुक खूपच पसंद केला जात आहे. लोक तिला कमेंट करून गोल्डन गर्ल म्हणत आहेत. एका युजरने म्हंटले आहे कि मला या फोटोशूटवर प्रेम झाले आहे. तू खूपच सुंदर दिसत आहे. तर काही लोक तिच्या या लुकवरून तिची टिंगल उडवत आहेत आणि तिची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहेत. एका दुसऱ्या युजरने म्हंटले आहे कि हिच्यावर उर्फीची जादू चढली आहे.

तथापि हे पहिल्यांदाच नाही कि जेव्हा नेहा अशा बोल्ड अवतारामध्ये दिसली आहे. नेहा सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते आणि नेहमी आपले असे लुक शायर करत असते. नेहाने शेयर केलेले फोटो काही मिनिटांमध्येच व्हायरल होत असतात. नुकतेच नेहाने आणखीन एक फोटोशूट केले होते ज्यामध्ये ती टॉपलेस दिसली होती.

नेहाने या फोटोशूटचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले होते. ज्यामध्ये तिने आपले शरीर फक्त एका चादरने झाकले होते. लुकला कंप्लीट करण्यासाठी तिने लाईट मेकअप केला होता आणि केसांना ओपन ठेवले होते. नेहाच्या हातावर एक बनलेला एक टॅटू स्पष्ट दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)