काही कलाकार जरी भारतात राहत असतील तरीही ते भारतीय नाहीत. आम्ही तुम्हाला असे काही कलाकाराची ओळख करून देणार आहोत. जर कोणी आपल्याला असे म्हणेल कि आलीय भट्ट भारतीय नाही तर तुम्ही त्याची पूर्ण जन्म कुंडली काढून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल कि तुम्ही चुकीचे आहात. पण जरा थांबा आम्ही आपल्या याच गैरसमजुती दूर करण्यासाठी हे आजचे आर्टिकल घेवून आलो आहोत. त्यानंतर तुम्हाला कळेल कि ज्या बॉलीवूड अक्टर ना आपण भारतीय मानतो ते खरेच भारतीय आहेत का नाही ते जर भारतीय नाहीत तर मग ते देशात कसे काय राहत आहेत ? सर्व पैशाचे खेळ आहे. पैश्याच्या जोरावर काहीही होते. तर चला मग आज आम्ही आपल्याला सांगू कि कोणते अक्टर भारतीय आहेत आणि कोणते नाही.

कैतरिना कैफ

https://www.exchange4media.com

होय मित्रानो कैतरिना कैफ भारतीय नाही. तिचा जन्म १६ जुलै १९८३ मध्ये झाला आहे. कैतरिना चा जन्म होंग कोंग मध्ये झाला आहे. ती एक ब्रिटीश भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे पण तरीही ती भारतात खूप वर्षापासून राहत आहे. तिने प्रामुख्याने हिंदी चित्रपट जगतात काम केले आहे, त्यांनी काही तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाया अभिनेत्रींपैकी कतरिना हि एक आहे. तसेच तिला मीडियामध्ये सर्वात आकर्षक सेलिब्रिटी म्हणून संबोधले जाते.

जैकलीन फर्नांडीस

http://thedailynewnation.com

आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि जैकलीन फर्नांडीस चा जन्म बेहरीन मध्ये झाला आहे. पण तिच्या जवळ पासपोर्ट श्रीलंका चा आहे. सांगू इच्छितो कि जैकलीन फर्नांडीस इतर दोन देश्याशीही सबंध ठेवते ती हाफ मलेशिया आणि हाफ बहरीन ची आहे. जॅकलिन फर्नांडिस श्रीलंकेच्या मूळ असून ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती 2006 मध्ये श्रीलंकेची मिस युनिव्हर्स होती. अलादीन चित्रपटासाठी तिला २०१० साठी सर्वोत्कृष्ट नवीन अभिनेत्रीचा आयफा आणि स्टारडस्ट पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

दीपिका पादुकोण

https://img.etimg.com

होय मित्रानो बॉलीवूड ची राणी मानली जाणारी दीपिका पादुकोण डेन्मार्क ची आहे. भलेही तिचे पालन पोषण भारतात झाले असेल पण तिच्याकडे भारताचे नागरिकत्व नाही. तिचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी झाला आणि ती बॉलिवूड सिनेमात नायिका म्हणून उदयास आली होती. दीपिका चा जन्म डेन्मार्क मध्ये झाला आहे आणि यामुळेच तिच्या जवळ डेन्मार्क चे पासपोर्ट आहे. गेल्या अनेक वर्षांत तिने लिरिल, डाबर, क्लोज-अप टूथपेस्ट आणि लिम्कासारख्या सुप्रसिद्ध भारतीय ब्रँडसाठी मॉडेलिंग केली आहे.

आलीय भट्ट

https://akm-img-a-in.tosshub.com

बॉलीवूड सर्वात क्युट अक्ट्रेस मध्ये गणली जाणारी आलीय भट्ट जवळ ब्रिटीश पासपोर्ट आहे. आणि तिच्या जवळ पण भारताची नागरिकता नाही आणि यामुळेच तर ती इथे वोट पण करू शकत नाही. करण जोहरच्या रोमँटिक-कॉमेडी फिल्म ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ (२०१२) मधून त्याने हिंदी पदार्पण केले. बॉलिवूडमधील अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. तिने सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, ऋषी कपूर, रणदीप हूडा, अर्जुन कपूर, रोनित रॉय, रितेश देशमुख, शाहिद कपूर, दिलजित डॉसंज, रणबीर कपूर आणि शाहरुख खान अशा अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत काम केले आहे.

इम्रान खान

https://superstarsbio.com

इम्रान चा जन्म 13 जानेवारी 1983 अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील मॅडिसन येथे झाला आहे. तो अभिनेता आमिर खान आणि निर्माता-दिग्दर्शक मन्सूर खान यांचा पुतण्या आहे. त्याने 2007 मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नवीन अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. नंतर त्याने आय हेट लव स्टोरीज (२०१०), डिल्ली बेली (२०११) आणि मेरे ब्रदर की दुल्हन (२०११) सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. आणि आता जर इम्रान अमेरिका ची नागरिकता सोडण्याचा निर्णय घेतील तर इम्रान ला 10 वर्षाचा का एडवांस टैक्स भरावा लागेल .

नरगिस फाखरी

http://i.dawn.com

नर्गिस फाखरी चा जन्म 20 ऑक्टोबर १९७९ मध्ये झाला. नरगिस फाखरी पण अमेरिका शी सबंध ठेवतात. ती एक अमेरिकन-पाकिस्तानी फॅशन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2011 च्या बॉलिवूड फिल्म रॉकस्टार पासून केली होती. तिने बॉलीवूड मध्ये येण्या अगोदर नेक्स्ट टॉप मॉडल मध्ये पण भाग घेतला होता पण हे शो फारसे यशस्वी होवू शकला नाही मग त्यानंतर तिने बोलीमध्ये मध्ये येण्याचा निर्णय घेतला नर्गिस जवळ अमेरिका ची नागरिकत आहे.

अक्षय कुमार

https://akm-img-a-in.tosshub.com/

आम्हला माहित आहे हे जाणून घेवून हैराण व्हाल बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार पण हे खरे आहे तो भारतीय नाही. अक्षय कुमारचे खरं नाव राजीव भाटिया आहे. त्याने १२५ हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ९० च्या दशकात, हिट अ‍ॅक्शन चित्रपट खिलाडी, मोहरा आणि सबसे बडा खिलाडी यासारख्या हिट अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी अ‍ॅक्शन हिरो म्हटले जाते. अक्षय कुमार ने वोट केले नाही कारण अक्षय कुमार जवळ कैनाडा चे पासपोर्ट आहे. म्हणून त्याला भारतीय नागरिकत्व मिळाली नाही. आणि यामुळेच ते वोट पण करू शकत नाही.