खूपच घट्ट ड्रेस घातल्यामुळे नोरा फतेहीची झाली गोची, भर इवेंटमध्ये झाली OOPS मुमेंटची शिकार…

2 Min Read

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही काळात अशा अनेक अभिनेत्री आल्या आहेत ज्यांनी पडद्यावर आपल्या फिगरची जादू दाखवली आहे. बॉलीवूडच्या या सुंदर अभिनेत्रींनी छोटे कपडे आपली फिगर दाखवली आहे. परंतु अनेकवेळा या अभिनेत्रींना असे करणे चांगलेच महागात पडले आहे कारण अनेक फंक्शन्समध्ये अभिनेत्रींना ऊप्स मुमेंटचा सामना करावा लागला आहे.

नुकतेच याची प्रचीती पुन्हा एकदा आली जेव्हा नोरा फतेही पिवळ्या रंगाचा टाइट ड्रेस घालून एका फंक्शनमध्ये सहभागी होताना दिसली होती. पिवळ्या रंगाचा घट्ट आउटफिट घालून पार्टीत येणे नोरा फतेहीला कसे महागात पडले आणि ही अभिनेत्री ऊप्स मुमेंटची शिकार ठरली हे जाणून घेऊया.बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची नवीन आयटम गर्ल नोरा फतेही सध्या तिच्या व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ही सुंदर अभिनेत्री नेहमीच तिची मोहक स्टाईल लोकांना दाखवताना दिसते आणि त्यासाठी नोरा फतेही छोटे कपडे घालायला कधीच मागेपुढे बघत नाही. परंतु नुकतेच अभिनेत्रीला हे इतके महाग पडले आहे की ती आता कोणालाही चेहरा दाखवू शकत नाही. पाहता पाहता नोरा फतेहीचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत आणि सगळ्यांनीच या अभिनेत्रीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे की अभिनेत्रीने पार्टीतमध्ये इतका घट्ट ड्रेस घालून आपली फिगर का दाखवली.बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीची नवीन आयटम गर्ल नोरा फतेही नुकतेच एका फंक्शनमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाली जिथे अनेक प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स देखील उपस्थित होते. नोरा फतेही नेहमीप्रमाणे तिच्या हटके अंदाजामध्ये पाहायला मिळाली. पण जेव्हा ही अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाली तेव्हा तिला ऊप्स मुमेंटची शिकार व्हावे लागले. अभिनेत्रीने नतमस्तक होताच तिचा प्रायव्हेट पार्ट कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *