बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही जेव्हा कधी कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा सगळा फोकस तिच्यावरच जातो. तिचा बोल्ड अंदाज आणि सिजलिंग अदा चाहत्यांना वेड लावतात. बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही जेव्हा कधी कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा सगळा फोकस तिच्यावरच जातो. तिचा बोल्ड अंदाज आणि सिजलिंग अदा चाहत्यांना वेड लावतात.

नोरा आपल्या सौंदर्यापेक्षा आपल्या डांससाठी जास्त ओळखली जाते. ती सध्या डांस रियालिटी शोत झलक दिखला जा १० जज करत आहे. या शोदरम्यान नोराचा मराठी लुक समोर आला आहे ज्यामध्ये तिला पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

नोराने हि ग्रीन कलरची नऊवारी साडी हेवी ज्वेलरीसोबत कॅरी केली आहे. याशिवाय तिच्या नाकामध्ये नथनी देखील पाहायला मिळत आहे. तिच्या या लुकला इनहांस करण्याचे काम करत आहे. ज्यामुळे तिचा लुक खूपच खुलून दिसत आहे.
डांसिंग क्वीन नोरा फतेही नृत्य कलेच्या प्रत्येक शैलीमध्ये पारंगत आहे. डांसिंग सोबत तिचा ब्यूटीफुल लुक देखील नेहमी पाहायला मिळत असतो. नोरा सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते. नेहमी ती आपल्या चाहत्यांसोबत आपला हटके लुक शेयर करत असते. तिने शेयर केलेले फोटो काही मिनिटांमध्येच व्हायरल होतात.
नुकतेच नोराला यलो कलरच्या थाई स्लिट ड्रेसमध्ये स्पॉट केले गेले होते. इंस्टाग्रामच्या कमेंट सेक्शनला पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा अंदाज लावला जाऊ शकतो. नोरा फतेही सध्या सुकेश चंद्रशेखरच्या २०० करोड रुपये मनी लॉन्ड्रिंग केसमुळे देखील खूप चर्चेमध्ये आहे. या प्रकरणामध्ये इडीने तिची ६ तास चौकशी केली होती.