बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या २०० करोड रुपयांच्या खंडणी प्रकरणामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनंतर ईडीने नोरा फतेहीला देखील चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणामध्ये नोरा फतेहीची तब्बल पाच वेळा चौकशी केली गेली आहे.

चौकशीमध्ये अभिनेत्रीने मोठा खोलासा केला आहे. ती म्हणाली कि सुकेशने तिला अनेक महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. १४ ऑक्टोबर रोजी नोरा फतेहीची आणि सुकेशची चौकशी केली गेली होती. यामध्ये सुकेशने एक करोड रुपयांपेक्षा जास्त किंमतीची कार अभिनेत्रीला गिफ्ट केल्याची कबुली दिली होती.

नोरा फतेही एक उत्कृष्ठ डांसर आहे आणि तिने अल्पावधीतच एक विशेष ओळख निर्माण केली आहे. सोशल मिडियावर नोराचे अनेक चाहते आहेत. सध्या नोराच्या व्हिडीओसोबत तिच्या फ्लर्टिव्ह स्टाईलचे व्हिडिओ देखील चाहत्यांना खूप आवडत आहेत.

पण एकदा नोरासोबत अशी घटना घडली होती ज्यामुळे तिला खूपच शरमिंदा व्हावे लागले होते. हि घटना कॅमेऱ्यात कैद झाली नाही तर तिला क्रू मेंबर्स आणि स्टारसमोर शरमिंदा व्हावे लागले होते. खरतर नोराचा हा खूपच जुना व्हिडीओ आहे आणि तो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

बाहुबली चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका डान्स परफॉर्मन्स दरम्यान नोरासोबत अशी घटना घडली होती. डांस करताना नोराचा टॉप अचानक खिसकला आणि तिला सर्वांसमोर शरमिंदा व्हावे लागले. दरम्यान अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिला योग्य प्रकारे हाताळले आणि जास्त काही होऊ दिले नाही. पण नोरा यामुळे खूपच घाबरून गेली होती.