न्यासा दोन मुलांसोबत घालवत आहे रात्री, बेडरूममध्ये मुलांसोबत रात्र घालवताना दिसली…

2 Min Read

अजय देवगन बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील असा अभिनेता आहे जो कोणत्याही विवादापासून स्वतःला नेहमी दूर ठेवतो. पण काही दिवसांपासून तो तिची मुलगी न्यासा देवगनमुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. न्यासा देवगनबद्दल बोलायचे झाले तर भारतामध्ये न राहता विदेशामध्ये शिक्षण घेते.

सोशल मिडियावर तिचे अनेक फोटो समोर येत राहतात ज्यामध्ये ती आपल्या किलर अदा दाखवताना पाहायला मिळते. नुकतेच न्यासा देवगनचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये ती दोन मुलांसोबत पाहायला मिळत आहे. तिचे फोटो पाहताच लोक तिला ट्रोल करू लागले आहेत.नुकतेच न्यासा देवगनने सर्व हद पार करत काही असे केले कि ज्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. न्यासा देवगन नुकतेच दोन मुलांसोबत रात्र घालवताना पाहायला मिळाली आणि सोशल मिडियावर तिचे फोटो पाहता पाहता व्हायरल झाले.

अजय देवगनची मुलगी न्यासा देवगन भलेही अजूनपर्यंत बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाहायला मिळालेली नाही पण तिच्या सौंदर्यामुळे ती मोठ मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकते. सध्या न्यासा देवगनचे जे फोटो समोर आले आहेत त्यामध्ये ती दोन मुलांसोबत मस्ती करताना पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर ती एका मुलाच्या मांडीवर बसलेली पाहायला मिळत आहे.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *