बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वडील व मुलगा अशा दोघांसोबत सुद्धा प्रेमात पडल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. परंतु हे प्रेम खऱ्या आयुष्यात नाही तर पडद्यावरचे होते.

१) श्रीदेवी – ऐंशीच्या दशकात मोठा पडदा गाजवणाऱ्या श्रीदेवीने बापलेका सोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रीदेवीने सुपरस्टार धर्मेंद्र सोबत चित्रपट नाकाबंदी मध्ये काम केले. तर धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल सोबत चालबाज, निगाहे आणि रामअवतार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
२) हेमा मालिनी – बॉलिवुड मधील ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी ने सौदागर या चित्रपटामार्फत बॉलिवुड मध्ये पाऊल टाकले. या चित्रपटात तिच्या सोबत राज कपूर काम करताना दिसले होते. त्याचप्रमाणे हेमा मालिनी ऋषी कपूर आणि रणबीर कपूर सोबत देखील काम केले आहे.
३) माधुरी दीक्षित – बॉलीवूड च्या धकधक गर्लच्या म्हणजेच माधुरी दीक्षितच्या प्रेमात तर सारी दुनियाच पडली आहे. माधुरी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. माधुरीने ऋषी कपूर व रणबीर कपूर या बापलेकासोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. हेमामालिनी काम केलेल्या शोले या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीत इतिहास रचला आहे.
४) जयाप्रदा – जयाप्रदा त्याकाळी खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. तेव्हा तिने वडील व मुलगा अशा दोघांसोबत सुद्धा ऑन स्क्रिन रोमान्स केला होता. जयाने धर्मेंद्र सोबत फरिश्ते, शहजादे, न्यायदाता या चित्रपटांमध्ये दिसली होती हे तर धर्मेंद्रचा मुलगा सनी देओल सोबत वीरता या चित्रपटांमध्ये दिसली होती.
५) अमृता सिंह – अमृता सिंह नव्वदच्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री होती. अमृता आणि तिच्या होऊन बारा वर्षे लहान सैफ अली खानसोबत लग्न केले. अमृताने बेताब या चित्रपटापासून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ज्यात ती सनी देओल सोबत रोमान्स करताना दिसले होती. परंतु त्याच बरोबर ताकत या चित्रपटात अमृताने धर्मेंद्र सोबत देखील रोमान्स केला आहे. सध्या अमृतान चित्रपट सृष्टी पासून दूर असले तरी तिची मुलगी सारा लेखन मात्र बॉलीवूड इंडस्ट्रीज गाजवत आहे. साराचा कुली नंबर वन हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.