आपल्या बोल्डनेससाठी सोशल मिडियावर नेहमी चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. पूनम पांडे आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओने सोशल मिडियावर खळबळ माजवत असते. ती आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून आपले हॉट फोटो शेयर करत असते.

नुकतेच पूनमचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे. नाईट क्लबमध्ये ती आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेमध्ये तर राहिली पण तिच्या हरकतीमध्ये लोकांना राग अनावर झाला. या व्हिडीओमध्ये ती नशेच्या अवस्थेत काही असे करत आहे कि लोक तिला शि व्या देत आहेत.

कंगना रनौतच्या रियालिटी शो लॉकअपनंतर पूनम पांडे जास्त लाइमलाइटमध्ये राहू लागली. या व्हिडीओमध्ये पूनम पबमध्ये पार्टी करत आहे. तिचे मित्र मस्ती करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर ती नशेच्या अवस्थेमध्ये अनेक प्लेट्स तोडताना दिसत आहे.

पूनम या व्हिडीओमध्ये खूपच ट्रोल झाली. एका युजरने लिहिले कि, प्लेट तोडण्याऐवजी काही पैसे गरिबांना दान केले तर ते बिचारे जेवण करू शकतील. एका युजरने लिहिले आहे कि ज्या ताटामध्येमध्ये खात आहेस तेच तोडत आहेस.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

पूनम पांडे आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील खूप बोल्ड व्हिडीओ आणि फोटो शेयर करत राहते. पूनम पांडे रियालिटी शो लॉकअपमध्ये शेवटची दिसली होती. हे पहिल्यांदाच नाही कि पूनम पांडे चर्चेमध्ये आली आहे. ती नेहमी कोणत्याना कोणत्या वादामुळे चर्चेमध्ये राहते.