बाहुबली प्रभासने करण जोहरवर लावला हा आरोप, केला धक्कादायक खुलासा !

2 Min Read

अभिनेता सुशांत सिंह राजपूने १४ जूनला मुंबईच्या बांद्रा येतील आपल्या फ्लॅटमध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युनंतर चित्रपट क्षेत्रातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. सुशांत राजपूत हे चांगले अभिनेता तर होतेच सोबतच ते एक उत्कृष्ट डान्सर होते. सुशांत सिंग राजपूतने सिरियल्स आणि चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ठ अभियाचे प्रदर्शन करून अमाप प्रसिद्धी मिळवली होता. अभिनेत्याच्या मृत्युनंतर बॉलीवूड इंडस्ट्री देखील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली गेली आहे. होय काही सेलिब्रिटीजचा आरोप आहे कि अभिनेत्यासोबत इंडस्ट्रीमध्ये भेदभाव केला गेला आणि त्यांच्या टॅलेंटचे कौतुक केले गेले नाही.साऊथ सुपरस्टार प्रभास आणि अनुष्का शेट्टी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात लोकप्रिय जोडी मधून एक जोडी आहे. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि ऑन-स्क्रीन झलक सर्वांना खूप पसंद आहे. सुपरहिट चित्रपट बाहुबली मध्ये लोकांनी त्यांना खूप पसंत केले आहे. जेथे पण ही जोडी दिसली तेथे लोकांनी त्यांना खूप पसंती दाखवली. सर्वांच्या आवडत्या या लोकप्रिय जोडप्याविषयी प्रभासने करण जोहरवर अफवा पसरवल्याचा आरोप केला होता.करण जोहरने प्रभासला त्याच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आमंत्रित केले होते. ‘साहो’ अभिनेता प्रभास करण जोहरच्या टॉक शो कॉफी विथ करणला गेला होता, तेव्हा त्याने आपली सहकलाकार अनुष्का शेट्टी यांच्या डेटिंगच्या अफवा करण जोहर यानेच पसरवल्याचं प्रभासने जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं. करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शोच्या सहाव्या सीझनमध्ये हा प्रकार घडला होता. प्रभाससोबत राणा डग्गुबाती आणि ‘बाहुबली’ चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली देखील सोबत होते.प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या तथाकथित प्रेमप्रकरणाविषयी करण जोहर यानेच अफवा पसरवल्याचं प्रभासने जाहीर कार्यक्रमात आरोप केला होता. त्यावेळी करणने त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी त्याने प्रभासला त्याच्या आणि अनुष्काचं प्रेम प्रकरण असल्याच्या अफवांविषयीही विचारणा केली. तेव्हा प्रभासने त्याला, त्या अफवा तू पसरवल्या आहेस, असं उत्तर दिलं होतं. बॉलीवूडमध्ये नेपोटिज्मवर खूप चर्चा होऊ लागली आहे. इंडस्ट्रीशी जोडले गेलेले अनेक लोक नेपोटिज्मला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला जबाबदार मानत आहेत. तर अभिनेत्याच्या मृत्युबद्दल पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि आतापर्यंत १३ लोकांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे करण जोहरने केलेल्या विधानांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *