प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ऑटोबायोग्राफी ‘अनफिनिश्ड’ मुळे खूपच चर्चेमध्ये आहे. या पुस्तकाद्वारे देसी गर्लने अनेक असे खुलासे केले आहेत जे सोशल मिडिया वर व्हायरल होत आहेत. यामधील एक घटना अशी आहे ज्यामध्ये जेव्हा एका डायरेक्टरने प्रियांका चोप्राणे काही असे म्हंटले होते कि ज्यानंतर अभिनेत्रीणे चित्रपट सोडण्याची गोष्ट केली होती. या दरम्यान बॉलीवूड अभिनेता सलमान खानने तिची मदत केली होती.

प्रियांका चोप्राणे आपल्या पुस्तकामध्ये एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचा एक किस्सा शेयर केला आहे. वास्तविक त्यावेळी प्रियांका आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळामध्ये होती. तिला एका चित्रपटाच्या गाण्यामध्ये आपली इनर वियर उतरवण्यास सांगितले गेले होते. ते गाणे खूप मोठे होते आणि प्रियांका त्यावेळी आपली स्कीन दाखवू इच्छित नव्हती.

अशामध्ये प्रियांकाने डायरेक्टरला म्हंटले कि ती एक एक्स्ट्रा बॉडी लेयर घालू शकते का? कारण ती आपली स्कीन दाखवू इच्छित नव्हती. ज्यानंतर तिला डायरेक्टरने म्हंटले कि तिने आपल्या स्टाइलिस्टशी बोलून घ्यावे. प्रियांकाने त्याला कॉल करून संपूर्ण परिस्थिती सांगितली यानंतर फोन डायरेक्टरला दिला.

डायरेक्टरने पुढे हे देखील म्हंटले कि जे काही असो पण चड्डी तर दिसायलाच हवी. नाहीतर लोक चित्रपट पाहायला येणार नाहीत. डायरेक्टरचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रियांकाने चित्रपट सोडण्याचा विचार केला होता. प्रियांकाने पुस्तकामध्ये लिहिले आहे कि स्टार सलमान खान भारतामधील एक मोठा स्टार होता. त्याने या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेतले आणि लगेच तो बचावासाठी पुढे आला.

जेव्हा प्रोड्यूसर आले तेव्हा सलमानने त्यांच्यासोबत बातचीत केली आणि प्रकरण मिटवले. मला माहित नाही कि सलमान खानने त्यावेळी काय बातचीत केली पण यानंतर प्रोड्यूसरची बोलण्याची शैली पूर्णपणे बदलली होती. तर तिने पुस्तकामध्ये आणखी एक किस्सा शेयर केला आहे, ज्यामध्ये ती सांगते कि तिने आपल्या बॉयफ्रेंडला कपाटामध्ये लपवले होते आणि तिच्या आंटीने तिला पकडले होते.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.