आई झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रियांका चोप्राने शेयर केला इतका ‘बो ल्ड’ सेल्फी, झोपून दाखवू लागली…

2 Min Read

प्रियांका चोप्रा एक अशी अभिनेत्री आहे जिला जगभरामध्ये पसंद केले जाते आणि याची प्रचीती आपल्याला तिचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहिल्यानंतर येते. इंस्टाग्रामवर प्रियांका चोप्राचे आठ करोडपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. प्रियांका देखील आपल्या चाहत्यांची विशेष काळजी घेते आणि त्यांच्यासोबत आपले प्रत्येक सुख-दुख शेयर करते.

गेल्या काही दिवसांमध्ये तिने सोशल मिडियावर आपल्या मातृत्वाची झलक दाखवली होती. मात्र तिने यावेळी आपला बोल्ड लुक शेयर केला आहे. प्रियांकाने नुकतेच एक सेल्फी शेयर केला आहे जो पाहिल्यानंतर चाहते देखील क्रेजी झाले आहेत.

प्रियांका चोप्राने नुकतेच सोशल मिडियावर आपला एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका खूपच हॉट दिसत आहे. फोटोमध्ये प्रियांका ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. प्रियांकाने गळ्यामध्ये चैन घातली आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. प्रियांकाने आपल्या लुकला आणखीनच सुंदर बनवण्यासाठी गॉगल लावला आहे आणि ती झोपून सेल्फी घेत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते तिचे खूपच कौतुक करत आहेत.

प्रियांका चोप्रा एक चांगली आई देखील आहे. नुकतेच तिने मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसचा एक व्हिडीओ शेयर केला होता. मुलगी मालती मेरीच्या या व्हिडीओमध्ये तिचा चेहरा दिसत नाही आहे. प्रियाच्या अकाऊंटवरून शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये सोनम कपूर आणि अभिषेक बच्चनच्या दिल्ली ६ चित्रपटामधील सुराल गेंदा फूल गाणे बॅकग्राउंड मध्ये वाजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर प्रियांका गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याबद्दल चर्चेत आहे. असे सांगितले जात आहे कि प्रियांका चोप्रा फरहान अख्तरच्या आगामी जी ले जरा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि कॅटरीना कैफदेखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. याशिवाय प्रियांका इंटरनेशनल प्रोजेक्ट्स जसे ऑल कमिंग बॅक टू मी आणि सिटाडेल सिरीजमध्ये दिसणार आहे. रूसो ब्रदर्स द्वारा निर्मित, सिटाडेल सिरीज प्राइम व्हिडिओवर OTT वर रिलीज होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *