सकाळी उपाशी पोटी चहा घेत असाल तर सावधान ! उपाशी पोटी चहा पिण्याचे नुकसान आज काल बेडटी ची फॅशन आली आहे. बरीचशी लोक सकाळी उठल्याबरोबर चहा घेणं पसंद करतात. पण का तुम्हाला माहिती आहे हि एक चांगली सवय आहे कि वाईट. आपल्या देशात चहा पिण्याची सवय जवळ जवळ सर्वांनाच आहे. विचार केला गेला तर चहा चा घोट हि नाही घेतला तर आपण काहीतरी विसरलो आहे. आसा विचार आपल्याला सतत सतावत असतो. देशातील जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक सकाळी उठल्या बरोबर चहा घेणं पसंद करतात. पण वैज्ञानिकांनी असे म्हणले आहे कि उपाशी पोटी चहा पिणे हि सर्वात वाईट सवय आहे. खास करून उन्हाळ्यात चहा मध्ये कॅफिन चे प्रमाण असते सोबत एल-थायनिन, थियोफाइलिन हि असते त्यामुळे आपल्याला चहा चे व्यसन लागते. चहा ची सवय असेल तुम्हाला तर सकाळी काही तरी हलका आहार घएऊनही चहा तुम्ही घेऊ शकता. काही लोकांना काळा चहा पिणे पसंद करतात. त्यांना चहा मध्ये दूध टाकून प्यायला आवडत नाही. पण त्यांना हे माहिती नाहीये कि ते आरोग्यासाठी खूप वाईट सवय आहे. त्याच्या शिवाय चहा मध्ये असलेली साखरही तुम्हाला जाड बनवू शकते. सकाळी उपासी पोटी चहा पिण्याचे नुकसान.१. सकाळी उपाशी पोटी चहा पिल्याने मळमळ आणि उलटी होऊ शकते.
२. खासकरून काळ्या चहाला आऱोघ्यास योग्य मानला जातो पण तो हि आरोग्यास नुकसानदाई ठरू शकतो.
३. जास्ती करून लोक दुधाचा चहा पिणे आवडते पण काही लोकांनाच हे माहिती आहे कि उपाशी पोटी दुधाचा चहा पिणे म्हणजे थकवा जाणवतो आणि व्यव्हारातही चिडचिड होते.
४. तुम्ही पण अश्या लोकांमधले आहेत ज्यांना स्ट्रॉंग चहा आवडतो तर स्वतःला आवरा कारण यामुळे पोटातील आतड्यांना जखमा होण्याच्या संभावना जास्त प्रमाणात आढळून आल्या आहेत.
५. काही लोक एकदाच जास्ती चहा बनवतात आणि सारखा सारखा गरम करून पिट राहतात सारखासारखा गरम करून चहा घेऊन म्हणजे विष घेणे.