अभिनेत्री राखी सावंत आपल्या बिंदास अंदाजासाठी आणि आपल्या स्टेटमेंट्स साठी ओळखली जाते. कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंतच्या मुलाखती खूपच शॉकिंग आणि एंटेरटेनिंग असतात. राखीचा एक व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिने अवयव दान करण्यासंबंधी मोठी घोषणा केली आहे. मिडियासमोर तिने घोषणा केली आहे कि तिला ऑर्गन डोनेट करायचे आहे. राखीची हि मुलाखती बघून लोक हैराण झाले आहेत.

एका मिडिया इंटरैक्शन दरम्यान राखी सावंतने अवयव दान करण्यासंबंधी मोठी घोषणा केली होती. तिला अवयव दान करण्यासंबंधी प्रश्न विचारला गेला तेव्हा तिने म्हंटले कि अनेक लोक आपले डोळे, किडनी डोनेट करतात. पण मला काही वेगळे करायचे आहे. राखी म्हणाली कि ऐश्वर्या राय देखील म्हंटले आहे कि ती डेथ नंतर डोळे दान करणार आहे.

राखी सावंत पुढे म्हणाली कि तो कोणता अवयव आहे जो दान करायचा आहे जो इतरांपेक्षा वेगळा असेल. राखी सावंतने घोषणा केली कि मी एकसारखीच गोष्ट का करू. तेव्हा मी विचार केला कि मी माझे दोन्ही ब्रे स्ट दान करेन. हा माझे ब्रे स्ट खूपच चांगले आहेत तर मी विचार केला कि मी यांनाच दान करेन. राखी सावंतच्या या स्टेटमेंटने चाहत्यांना मोठा शॉक बसला.

राखी सावंत सध्या आदिल दुरानीला डेट करत आहे आणि सोशल मिडियावर आदिल आणि राखी अनेक फोटोज आणि व्हिडीओ शेयर करत असते. दोघांचा रोमांस सर्वांच्या समोर आहे आणि नुकतेच दोघे म्हैसूरला गेले होते जिथे बग्गीवर बसून दोघे रात्री उशिरा एन्जॉय करताना दिसले.