पटना पोलिसांच्या अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी खूपच गं*भीर आरोप केले आहेत. आरोप आहेत कि सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवले होते, सुशांतला तिने पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले होते. त्याचे बँक अकाऊंट देखील तीच मॅनेज करत होती. वडिलांचे खूपच गं*भीर आरोप आहेत कि सुशांतचे जवळ जवळ १५ करोड रुपये देखील रियाने हडप केले आहेत. ती त्याला पूर्णपणे दबावामध्ये ठेवत होती.पहिला सूचना मिळाली होती कि सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी पटना पोलिसांना लिखित तक्रार केली दिली होती. त्यांनी राजीव नगर ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध लिखित तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या समोर केके सिंह यांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यांना मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नव्हता.
मुंबई पोलिसांवर नाही सुशांतच्या वडिलांचा विश्वास :- माहितीनुसार अधिक वय असल्यामुळे ते जास्त धावपळ करू शकत नव्हते. या कारणामुळे त्यांनी पटना पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. लिखित अर्जानंतर राजीव नगर ठाण्यामध्ये रिया चक्रवर्तीविरुद्द कलम ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२०, ३०६, ५०६ आणि १२०बी अन्वये एफआईआर नंबर २४१/२० नोंदविण्यात आला आहे.
पटना पोलीसांची एक टीम मुंबईला पोहोचली :- एसएसपी पटना यांनी राजीव नगरचे ठाणेदार निशांत सिंह यांना या केसचे इन्वेस्टिगेशन ऑफिसर बनवले आहे. मुंबई रवाना झालेल्या टीममध्ये आईओ सोबत इंस्पेक्टर मो. कैसर आलम देखील सामील आहेत. मनोरंजन भारती आणि एक अन्य इंस्पेक्टर देखील सामील आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.