सुशांत सिंह राजपूतला या जगाचा नि*रोप घेऊन एक महिना झाला आहे. अशामध्ये सुशांतचे अनके जवळचे लोक त्याच्यासाठी आपले प्रेम सोशल मिडीयावर व्यक्त करत आहेत. पण सुशांतच्या जाण्यानंतर पहिल्यांदा त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांत संबंधित एक इमो*शनल पोस्ट सोशल मिडियावर शेयर केली आहे. इतकेच नाही तर सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा प्रत्येक फोटो सोशल मिडियावर हटवणारी रियाने सुशांतसोबत आपले दोन सुंदर आणि न पाहिलेला फोटो पहिल्यांदाच शेयर केला आहे.सुशांत सिंह राजपूत १४ जूनला आपल्या घरी मृ*त अवस्थेत आढळला होता. त्याचा मृ*त*दे*ह पंख्याला लटकलेला मिळाला होता, तथापि पोलिसांना त्याच्याजवळ कोणतीही सु*सा*इ*ड नोट मिळाली नाही. सुशांतच्या आ*त्म*ह*त्येमागच्या सर्व कारणाचा शोध घेण्यामध्ये पोलीस व्यस्त आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर रियाने आपल्या इंस्टाशग्राम अकाऊंटवरून सुशांतचे सर्व फोटो हटवले होते. पण आज सुशांतच्या मृत्यूच्या ठीक एका महिन्यानंतर रियाने पहिल्यांदा एक भावूक पोस्ट शेयर केली आहे.
कसे मानू कि तू आता नाहीस :- रियाने आपल्या इंस्टाचग्राम पोस्टिमध्ये लिहिले कि, आतापर्यंत माझ्या भावनांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. माझे हृदय अजूनदेखील सुन्न आहे. तू तोच होतास ज्याने पहिल्यांदा मला प्रेमाच्या शक्तीवर विश्वास ठेवण्यास शिकवले. तू मला शिकवले कि कसे एक साधारण गणिताचे उत्तर आयुष्याचा अर्थ समजवू शकते, आणि मी वचन दिले होते कि मी तुझ्यापासून प्रत्येक दिवशी शिकेन, मी कधी या गोष्टीला समजू शकले नाही कि आता तू माझ्यासोबत नाहीस.शब्दामध्ये प्रेम व्यक्त करण्यात असमर्थ आहे :- रियाने पुढे लिहिले कि, मला माहित आहे कि आता तू शांत आणि निवांत ठिकाणी आहे. चंद्र, तारे आणि या संपूर्ण विश्वासने तुझे खुल्या मनाने स्वागत केले असेल. तुला तुटता तर पाहताना खुश आणि उत्साणहित झालेले पाहिले आहे, आता तू त्यापैकी एक आहेस. मी वाट पाहीन तू देखील एक तुटटा तर व्हावास आणि प्रार्थना करेन कि तू कायमचा माझ्याजवळ यावास. रियाने लिहिले कि, माझे शब्द आपल्या दोघांमधील प्रेम व्यक्त करण्यात असमर्थ आहेत आणि मला वाटते कि तुझे देखील हेच म्हणणे होते, जेव्हा तू म्हणाला होतास कि हे आपल्या दोघांपेक्षाहि वर आहे.तुला गमावून ३० दिवस झाले :- रियाने आपल्या या भावूक पोस्टमध्ये पुढे लिहिले कि, तू प्रत्येक गोष्टीला खुल्या मनाने आपलेसे केलेस आणि आता तू मला दाखवून दिलेस कि आपले प्रेम कोणत्याही सीमेच्या पलीकडले आहे. शांतीमध्ये रहा सुशी, तुला गमावून ३० दिवस झाले आहेत पण तुला प्रेम करण्याचे एक आयुष्य, नेहमीच जोडलेले राहील, अनंतापर्यंत आणि त्येपेक्षाहि पलीकडे.
पोलिसांनी केली ९ तास चौकशी :- सुशांत सिह राजपूत आणि रिया चक्रवर्तीमधील रिलेशनच्या बातम्या बराच काळ समोर येत राहिल्या होत्या पण या दोघांनी नेहमी स्पेिशल दोस्तीर म्हणूनच त्याचा स्वीकार केला. इतकेच नाही तर सुशांतच्या मृत्यूच्या एका रात्री आधीपर्यंत रिया त्याच्यासोबतच होती. पण सुशांतच्या जाण्यानंतर रिया चक्रवर्तीला सोशल मिडियावर खूप ट्रोल केले गेले. सुशांतच्या मृत्यूनंतर बांद्रा पोलिसांनी रियाची ९ तास चौकशी केली होती.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.