अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूतची जोडी बॉलीवूडमधील फेमस जोडींपैकी एक आहे. शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाला आता सात वर्षे झाली आहेत. ७ जुलाई २०१५ रोजी ते गुडगावमधील एका खासगी समारंभामध्ये विवाह बंधनामध्ये अडकले होते.

शाहीद कपूर आणि मीरा राजपूरची केमेस्ट्री चाहत्यांना खूपच आवडते. लग्नाच्या जवळपास दोन वर्षानंतर जेव्हा शाहीद आणि मीरा कॉफी विथ करणच्या शोमध्ये आले होते तेव्हा मीराने कारमध्ये शा रि री क सं ब ध ठेवल्याचं मान्य केले होते.

मीराचे हे बोलणे ऐकल्यानंतर शाहीद देखील हैराण झाला होता. आज आपण याच घटनेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. शोदरम्यान करण जोहरने मीरा आणि शाहीदला विचारले होते कि त्यांनी कधी कारमध्ये से क्स केला आहे का ?

यावर उत्तर देताना मीरा म्हणाली होती होय केला आहे. पण यादरम्यान शाहीद कपूरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तो खूपच हैराण झाला होता, आणि म्हणाला होता कि हे कधी झाल ? पुढे जेव्हा करणने बेडरूममधील गुपितांबद्दल विचारले तेव्हा शाहीदने काबुल केले होते कि ते अनेकवेळा न ग्न झोपतात.

यानंतर करणला शाहीद आणि मीराच्या लव्ह लाईफबद्दल अधिक जाणून घ्याचे होते. मीराने देखील शाहीदच्या खुलाशामध्ये सहमती दर्शवली होती आणि म्हंटले होते कि तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खूप आरामात असायला हवे.

नंतर जेव्हा करण मीराला विचारतो कि तुमचे लग्न मोडण्याचे कारण काय असू शकते,यावर मीरा उत्तर देते कि तिच्या सासरच्या घरामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही, से क्स हि काही वाईट गोष्ट नाही आणि कंटाळवाणे देखील नाही मग फसवणूक हाच एक पर्याय असू शकतो.