जिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण. शाहिद कपूरने एक इंटरव्हिव्ह मध्ये असा सांगितलं आहे कि ते त्यांच्या वडिलांना खूप कमी वेळेस भेटायचे. ते सहसा त्यांच्या वडिलांना त्यांच्या वाडदिवसादिवशी भेटायचे ते त्यांच्या वडील आणि सावत्र भाऊ यांच्या खूप जवळ आहेत.शहीद कपूरच्या वडिलांचे नाव पंकज कपूर असे आहे ते एक जेष्ठ अभिनेता आहेत. शाहिद कपूर जेंव्हा तीन वर्षाचे होते तेंव्हा त्यांची आईवडील वेगळे झाले. डिव्होर्स नंतर ते नवी दिल्ली येते त्यांच्या आजोळी राहत होते. शाहिद कपूरने स्वतः मेहनत करून बॉलिवूड मध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहेशाहिदचा पहिला सिनेमा इष्क-विष्क हा केला.त्यांनी कधीच त्यांच्या वडिलांची ओळख सांगितली नाही. शाहिदच्या म्हणण्या प्रमाणे पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे कि त्यांना एक बाहीही आहे तिचा नाव सना कपूर असा आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते पंकज कपूर यांची मुलगी सना कपूर. मुख्य अभिनेत्री म्हणून सनाने पहिला सिनेमा केला. याआधी शाहिद कपूरच्या ‘शानदार’ मध्ये ती दिसली होती.आता ती दिग्दर्शक अभिषेक सक्सेना यांच्या ‘सरोज का रिश्ता’ या सिनेमात सरोजची भूमिका साकारणार आहे. सना हि शाहिदची सावत्र बहीण आहे तिचा साखरपुडा झाला आहे. मयंक पाहवा असा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. ते मनोज आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे शाहिद कपूर ची बहीण म्हणजेच सना कपूर हि नेहमीच सोशल मीडियावर तिचे बोल्डफोटोज शेअर करताना आपल्याला दिसते. तिची शानदार हा सिनेमा बॉक्सऑफिस मध्ये काही कमल नाही दाखवू शकला पण या सिनेमापासून सणाला बॉलिवूड मध्ये सर्वजण ओळखू लागले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.