४१ वयामध्ये देखील ‘हि’ अभिनेत्री दिसते इतकी बोल्ड आणि हॉट, आता खोल गळ्याचा ब्लाऊज घालून दाखवले तिने आपले…

2 Min Read

टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शमा सिकंदर चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. शमा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यावरून आपली नजर हटवू शकत नाहीत. शमा सिकंदरवरून नजर हटवणे खूपच अवघड होऊन जाते. अभिनेत्री सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते. शमा नेहमी आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेयर करत राहते.

इंडस्ट्रीमध्ये खूप पुढे आलेली शमा आता फक्त सोशल मिडियाद्वारे चाहत्यांसोबत जोडली आहे, पण ती आपल्या चाहत्यांना तक्रार करण्याची कोणतीही संधी देत नाही आणि नेहमी ती फोटोंद्वारे चाहत्यांना अपडेट देत राहते. यादरम्यान आता अभिनेत्रीने आपले काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणे आपल्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांना घायाळ करत आहे.

शमाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून स्वतःचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये शमाने पुन्हा एकदा आपला बोल्ड लुक दाखवला आहे. पिंक कलरच्या डीप नेक गाऊनमध्ये शमा एखाद्या सुंदर परिपेक्षा देखील सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोने सोशल मिडियाचे तापमान वाढले आहे.

शमाने आपल्या लुकला कंप्लीट करण्यासठी लाईट मेकअप केला आहे आणि आपले केस मोकळे सोडले आहेत, जो तिच्या फिट बॉडीला एक शानदार लुक देत आहेत. शमाच्या या फोटोवर तिचे चाहते सतत कमेंट करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

नेहमी आपल्या लुक आणि अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी शमाचा हॉटनेस या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. या लुकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे कि चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही आहे. शमाचा हा फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूपच कठीण आहे. अभिनेत्री शमा सिकंदर ४१ वर्षाची झाली आहे. शमाचे फोटो पाहून कोणी तिला हॉट म्हणत आहे तर कोणी तिला सर्वात जास्त सुंदर म्हणत आहे. यासोबत अनेक लोक तिच्या फोटोवर हार्ट आणि फायरचे इमोजी देखील पोस्ट करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *