जेसीबी मध्ये फसून नाग मेल्याने बदला घ्यायला आली नागीण त्यानंतर जे झाले ते जाणून दंग व्हाल !

3 Min Read

नाग नागीण च्या गोष्टी उम्ही फिल्म मध्ये तर भरपूर पाहिले असलाच आणि अश्या प्रकारची एक सत्य गोष्ट आम्ही आपल्याला सांगायला जात आहोत. पानिपत-खटीया हाइवे वर एका पूल चे काम चालू आहे आणि त्या ठिकाणी माती जे खनन चालू असताना एक अशी घटना घडली जी पाहून तेथील काम करणारे सर्व कामगार ते पाहून सन्न झाले. खनन करते वेळी एक कोब्रा जेसीबी मध्ये फसून मरण पावला.

त्यानंतर तिथे एक नागीण बदला घ्यायला पोहोचली ते पाहून सर्व मजदूराणा भीती वाटू लागली. नागीण कोब्रा च्या मृतू नंतर खूपच खवळली होती आणि तिने जेसीबी वर कब्जा केले. जेसीबी वर काम करणारे सर्व कर्मचारी घाबरले होते आणि जेसीबी सोडून पसार झाले आपल्याला हे जाणून घेवून हैराणी होईल कि ती नागीण २४ तास एकाच ठिकाणी बसून फुंकारी मारत होती आणि मग यादरम्यान तेथे लोकांची गर्दी झाली. मग शेवटी एका साप पकडणाऱ्या व्यक्ती ला बोलावण्यात आले ज्याने खूप वेळ च्या मेहनतीने शेवटी तिला आपल्या नियंत्रणात आणले.

डोळ्यासमोर मृतू चे दृश्य दिसत होते :- शुक्रवार च्या सकाळी काही मजदूर माती खनन साठी पोहचले होते आणि त्याठिकाणी खूप सारे साप निघाले आणि त्यादरम्यानच त्यातील एक साप जेसीबी मध्ये फसून मृतू पावला आणि मग त्यांनी मेलेल्या कोब्रा ला एका नाल्याच्या शेजारी टाकले आणि मग ते जेसीबी वरच बसून जेवण करू लागले आणि चालक जसेही जेवणासाठी पहिला घास उचलणार तेवढ्यात त्याला समोर एक नागीण फन काढून असलेली समोर दिसली.

हे दृश पाहून भीतीने त्याचे काळीज धडधडू लागले जणू मरण त्याच्या डोळ्या समोरच आहे त्याच्या पासून २ फुटाच्या अंतरावरच नागीण फन काढून होती. ते पाहून त्याने एकदम जेसीबी वरून खाली उडी मारली आणि सर्वांनी तेथून पळ काढला. सर्वांच्या डोळ्यात नागीण ची दहशत बसली होती. बघता बघता हि बातमी गावभर पसरली आणि लोकांची गर्दी झाली खूप लोकांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही.

नागीण ला पकडण्यासाठी बोलावण्यात आले किशन ला :- शेवटी नागीण ला पकडण्यासाठी जनपद मुरादाबाद मधील कनपूर डीलारी मधील निवासी किशन पुत्र राम सिंह ला बोलावण्यात आले. जवळपास दिढ तासानंतर तो नागीण ला पकडण्यात यशस्वी झाला. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव आले सर्व ग्रामस्थांनी मिळून त्याला पाच हजार रुपयाचे बक्षीस दिले. त्याने त्या नागीण ला आपल्या सोबत घेवून गेला किशन साप पकडन्या मध्ये प्रसिद्ध आहे आणि तो हे काम २० वर्षा पासून करतो तो सापांच्या सर्व सवयींशी चांगल्या प्रकारे परिचित आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *