मराठमोळी शिबानी दांडेकर बॉलीवूडच्या या स्टारला डेट करत आहे, नाव जाणून दंग व्हाल…! अभिनेत्री आणि गायिका शिबानी दांडेकर आयुष्यात एका बॉलीवूड स्टार ची एन्ट्री झाली. बॉलीवूडच्या या स्टार ला अभिनेत्री शिबानी दांडेकर डेट करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गायिका आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर अभिनेता फरहान अख्तरला डेट करत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आणि या दोघांकडून सुद्धा या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. हा त्या दोघांचं नातं बहरल याची चर्चा सध्या सिनेसृष्टीत रंगली आहे.

2015 सालापासून फरहान आणि शिबानी एकमेकांना ओळखतात. फरहान जो शो होस्ट करत होता शिबानी त्या शोचा भाग होती. पुढे त्यांची पुढे त्यांची मैत्रीझाली, आता हे नातं मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेले. या दोघांचेही एकमेकांशिवाय पान हलत नाही. अभिनेता फरहान अख्तरचा अधिक घटस्फोट झाला. त्याला दोन मुले आहेत. सध्या फार द स्काय इज किंग या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि जयरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत.

टाइमपास या मराठी सिनेमात हि पोळी साजूक तुपातली या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर गायिका-अभिनेत्री आणि त्याचबरोबर मॉडल सुद्धा आहे. करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हिजन मध्ये टीव्ही अंकाचे रूपात केली. शिवानी नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. त्याचबरोबर तिने आयपीएलचे अनेक सीजन सुद्धा होस्ट केलेत. अभिनेत्री शिबानी दांडेकर ही शाहरुख खान सोबत एका जाहिरातीमध्ये सुद्धा झळकली होती. शिवानी आणि फरान त्यांचं नातं नेमकं कधी ऑफिशियल करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं.