बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी ४५ वर्षांची झाली आहे. शिल्पा शेट्टी फक्त एक अभिनेत्रीच नाही तर एक मॉडल, फिटनेस ट्रेनर, योगा गुरु आणि सफल बिजनेसवुमन म्हणून देखील ओळखली जाते. फक्त १६ व्या वर्षीच तिने एका अॅचड फिल्मद्वारे आपल्या करियरची सुरुवात केली होती. काजोल आणि शाहरुख खानच्या बाजीगर चित्रपटामधून तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती.

एकेकाळी अक्षय कुमारसोबत शिल्पा शेट्टीच्या अफेयरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, इंसाफ आणि धड़कन सारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. तेव्हा अक्षय ट्विंकल खन्नाला देखील डेट करत होता. एका मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टीने अक्षयसोबत आपल्या रिलेशनबद्दल खुलासा केला होता.

शिल्पा शेट्टीणे २० वर्षापूर्वी सांगितले होते कि जेव्हा अक्षय कुमारसोबत ती नात्यामध्ये होती तेव्हा अक्षयकडे दोन वेळा असायच्या. एक टाईम तो तिच्यासोबत असायचा आणि दुसऱ्या टाईममध्ये तो ट्विंकलसोबत असायचा.

अशाप्रकारे मनवायचा गर्लफ्रेंडला :- शिल्पा शेट्टीणे सांगितले कि प्रत्येक गर्लफ्रेंडला अक्षय कुमार एका विशेष प्रकारे मनवायचा मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये रात्री उशिरा आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जात असते आणि लग्न करण्याचे वचन देत असे. तर जेव्हा एखादी नवीन मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये येत होती तेव्हा तो हे वचन तोडायचा.

बिघडले होते मानसिक संतुलन :- शिल्पाणे सांगितले कि जेव्हा अक्षय कुमारसोबत तिचे ब्रेकअप झाले होते तेव्हा यानंतर ती आपले मानसिक संतुलन हरवून बसली होती. अक्षयवर तिला पूर्ण विश्वास होता पण त्याने तिचा विश्वास मोडला होता. त्यादरम्यान शिल्पानुसार तिच्या आईवडिलांनी यामधून सावरण्यास तिची मदत केली होती. शिल्पाणे स्पष्टपणे सांगितले कि अक्षय कुमारने माझा इमोशनल वापर केला होता. शिल्पाने देखील सांगितले कि आपल्या सोयीनुसार जेव्हा अक्षय कुमारला कोणी मिळाले तेव्हा त्याने मला सोडले.

राज कुंद्रासोबत केले लग्न :- आपल्या मागचे आयुष्य विसरून २००९ मध्ये शिल्पा शेट्टीणे राज कुंद्रासोबत लग्न केले. शिल्पा शेट्टीने २१ मे २०१२ रोजी मुलगा वियान राज कुंद्राला जन्म दिला आणि शिल्पा आणि राज कुंद्र पहिल्यांदा आईवडील बनले. गेल्या २५ फेब्रुवारी रोजी सरोगेसीद्वारे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरामध्ये मुलगी समिशा शेट्टीचे आगमन झाले.

अनेक वेळा झाले मिसकॅरेज :- शिल्पा शेट्टीणे सांगितले कि जेव्हा मुलगा वियानचा जन्म झाला तेव्हा ते दुसऱ्या मुलासाठी ट्राय करत होते. शिल्पानुसार तिला एपीएलए (अँटीफोस्फोलिपिड अँटीबॉडीज) नावाचा आजार होता. जेव्हा देखील ती प्रेग्नंट व्हायची तेव्हा हा आजार सक्रीय व्हायचा. अशामध्ये अनेक वेळा प्रेग्नंट झाल्यानंतर तिचा मिसकॅरेज झाला होता आणि यामुळे ती खूप त्रस्त झाली होती. शेवटी सरोगेसीद्वारे या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना एक मुलगी झाली.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.