बॉलीवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीला मुलांमध्ये नाही तर मुलींमध्ये आहे इंटरेस्ट, घटस्फोटानंतर केला खुलासा…

2 Min Read

नुकतेच सोहेल खानची एक्स वाईफ आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहने त्यांच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. नेटफ्लिक्सचा शो फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्सचा नवीन सीजन आला आहे. याच्या एका एपिसोडमध्ये मॅचमेकर सीमा टपरियाने गेस्ट अपीयरेंस केला.

एपिसोडमध्ये महीप कपूरने सीमा आंटीला दोस्त सीमा सजदेहसाठी परफेक्ट मॅच शोधण्याची विनंती केली. सीमा टापरियाला सीमा सजदेहसाठी परफेक्ट मॅच शोधायची होती. अशामध्ये सीमा टापरियाने सजदेहला विचाले कि सोहेल खानसोबत तिचे २२ वर्षाचे नाते का तुटले ? यावर फॅशन डिझायनर म्हणाली कि त्यांचे आणि माझे मत कधीच जुळत नव्हते.

सीमा टपरियाने सीमाला पुढे विचारले कि पण २२ वर्षानंतर तुला समजले कि तुमचे विचार जुळत नाहीत. यावर सजदेहने उत्तर दिले कि याला वेळ लागतो. यासोबत यादरम्यान सीमा सजदेहने सर्वाना चकित करणारा खुलासा केला जो ऐकल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाला. सीमा सजदेहने सांगितले कि तिला मुली पसंद आहेत. तथापि हा एक विनोद होता.

सीमा सजदेहने गमतीमध्ये सांगितले कि कदाचित मला मुली आवडतात. हि गोष्ट ऐकल्यानंतर महीप कपूर हैराण होते आणि सीमा टपरियाचे देखील होश उडतात. दोघांचे एक्सप्रेशन पाहून सीमा सजदेह म्हणते कि मी विनोद करत आहे. यानंतर सीमा टपरियाबद्दल बोलताना म्हणते कि मला वाटते कि हे ऐकल्यानंतर त्याला घाम फुटला असेल.
सीमा सजदेहचे म्हणणे ऐकल्यानंतर महीप कपूरने मॅचमेकर सीमा टपरियाला विचारले कि ती माझ्या दोस्ताला एक वधू शोधू शकते का ? यावर सीमा टपरिया म्हणते कि मी असले काही करत नाही. भारतामध्ये अद्याप याबदल लोक ओपन नाहीत. कदाचित भविष्यामध्ये होतील. पण आता हे होऊ शकत नाही. सोहेल खान आणि सीमा सजदेहने १९९८ मध्ये एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. या नात्यामधून त्यांना दोन मुली आहेत, ज्यांची नावे निर्वाण आणि योहान आहेत. या वर्षी २०२२ मध्ये सोहेल आणि सीमाने लग्नाच्या २२ वर्षानंतर घटस्फोट घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *