हृदिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खानने बॉयफ्रेंडसोबत दाखवला इतका हॉट अंदाज कि लोक म्हणाले; हृतिकपेक्षा याचाच जास्त…

2 Min Read

सुझैन खान सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत पाहायला मिळत आहे. दोघांच्या फोटोसाठी चाहते खूप आतुर असतात. तथापि दोघे कधीच कॅमेऱ्यापासून वाचताना दिसत नाहीत. दोघे जबरदस्त पोज देतात. नुकतेच हे कपल बिझनेसमन बंटी सजदेहच्या बर्थडे पार्टीला पोहोचले होते. यादरम्यान सुझैन खान स्टायलिश अंदाजामध्ये दिसली. तर अर्सलान नेहमी हसताना पाहायला मिळतो.

बिझनेसमन बंटी सजदेहच्या ४६ व्या पार्टीमध्ये सामील झाले होते. त्यांने मुंबईमध्ये शानदार पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बॉलीवूड जगतामधील खास चेहरे दिसले. या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी अर्सलान आणि सुझैनदेखील पोहोचले होते. अर्सलान ब्लॅक टी शर्ट आणि ब्लू जींसमध्ये दिसले. तर सुझैन शॉर्ट चेक स्कर्टमध्ये दिसले.

सुझैन आणि अर्सलान जेव्हा पार्टीमध्ये पोहोचले तेव्हा कॅमेरामन्सनी त्यांना पोज देण्यासाठी रिक्वेस्ट केली. यानंतर अर्सलान आणि सुझैनने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज दिल्या. त्यांच्यासोबत त्यांची एक फ्रेंडदेखील आली होती. यानंतर लोक पार्टीमध्ये सामील होण्यासाठी निघून गेले. माहितीनुसार सीमा सजदेहचा भाऊ बंटीच्या या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.

सुझैन खान आणि अर्सलान गोनी नुकतेच ऋचा चड्ढा आणि अली फजलच्या मुंबईमध्ये झालेल्या रिसेप्शनमध्ये दिसले होते. यादरम्यान सुझैनची शॉर्ट ड्रेस टॉकिंग पॉइंट बनली होती. पार्टीमध्ये सुझैन ब्लू कलरच्या वन-शोल्डर टॉप आणि प्लीटेड मिनीस्कर्टमध्ये पोहोचली होती. सुझैनचा हा अंदाज लोकांना पसंद नाही आला. तिच्या ड्रेसवरून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *