बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक महिना पूर्ण होऊन गेला त्याच्या आयुष्यावर बनणाऱ्या चित्रपटाची घोषणा देखील झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्र सिंह धोनीची भूमिका पडद्यावर साकारणाऱ्या सुशांत सिंह राजपूतची भूमिका आता पडद्यावर पाहायला मिळणार आहे. म्युजिक कंपनी चालवणारी व्यकी विजय शेखर गुप्ताने सुशांतवर आधारित एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला त्यांनी सु*सा*ई*ड कि म*र्ड*र असे नाव दिले आहे. विजयने सुशांतची बायोपिक सु*सा*इ*ड और म*र्ड*र ची घोषणा देखील केली आहे.अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव असणार आहे सु*सा*इ*ड या म*र्ड*र. चित्रपटामध्ये मुख्य भूमिका सुशांतसारखा दिसणारा टिकटॉक स्टाार सचिन तिवारी साकारणार आहे. हा चित्रपट त्या परिस्थितीवर आधारित आहे ज्यामुळे युवा अभिनेता सुशांतचे अकाली निधन झाले.उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे राहणाऱ्या सचिन तिवारीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हि घोषणा केली आहे कि तो चित्रपटामध्ये आउटसाइडरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शमिक मौलिक करणार आहेत.सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर टिकटॉक स्टार सचिन तिवारी चर्चेमध्ये आला होता, जो हुबेहूब सुशांतसारखा दिसतो. त्याच्या लुकमुळे त्याचे चाहते वाढत गेले. तिवारी फिटनेस लवर आहे आणि नियमित रूपाने आपले वर्कआउट आणि स्टंटचे व्हिडिओ तो पोस्ट करत असतो. आता त्याने सुशांत सिंह राजपूतचा चाहता असल्याचा दावा करत त्याच्या गाण्यावर डांस करतानाचा एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. तिवारीने चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे.
चित्रपटाची निर्मिती व्हीएसजीबिंगे करत आहे. चित्रपटाचे निर्माता विजय शंकर गुप्ताने म्हंटले कि त्यांनी चित्रपटाला वर्षाच्या आत प्रदर्शित करण्याची योजना बनवली आहे. गुप्ताने म्हंटले कि अनपेक्षित विलंब झाल्यास हा चित्रपट २६ जानेवारी २०२१ पर्यंत प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट सुशांत सिंह राजपूतचा बायोपिक नाही तर त्याचे आयुष्य आणि अन्य अशा बाहेरच्या लोकांशी प्रेरित आहेत जे कथित रूपाने नेपोटीज्म आणि बॉलीवूड माफियाचे शिकार आहे. या चित्रपटासाठी सिंगर आणि म्युझिक डायरेक्टर श्रद्धा पंडित म्युझिक कंपोज करणार आहे.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.