बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक आठवडा देखील लोटला नाही तोवर त्याच्या आयुष्यावर बनणाऱ्या चित्रपटाची घोषणा देखील झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्र सिंह धोनीची भूमिका पडद्यावर साकारणाऱ्या सुशांत सिंह राजपूतची भूमिका आता पडद्यावर पाहायला मिळणार आहे. म्युजिक कंपनी चालवणारी व्यकी विजय शेखर गुप्ताने सुशांतवर आधारित एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला त्यांनी सु*सा*ई*ड कि म*र्ड*र असे नाव दिले आहे. विजयने सुशांतची बायोपिक सु*सा*इ*ड और म*र्ड*र ची घोषणा देखील केली आहे.एका न्यूज वेबसाईटशी बोलताना फिल्ममेकर विजय शेखर गुप्ताने सांगितले कि हा चित्रपट सुशांतद्वारे उचललेल्या आ*त्म*ह*त्ये*चे पाऊल आणि त्याच्या समस्यांवर प्रेरित असेल. या स्टोरीमध्ये इतर जीवन दाखवले जाणार नाही, यामुळे कोणाकडून परवानगी घेण्याची काही गरज नाही. विजयने सांगितले कि सुशांतच्या हातामधून ६-७ गेले होते ज्यामुळे तो तणावामध्ये होता. फिल्मी जगतामध्ये काही लोकांची चलती आहे ज्यामुळे बाहेरच्यांसोबत भेदभाव केला जातो.बॉलीवूडचे खरे रूप दाखवणार हा चित्रपट :- विजय शेखर गुप्ता नुसार त्याच्या सु*सा*इ*ड और म*र्ड*र चित्रपटामध्ये फिल्मी जगतामध्ये हिरो बनण्यासाठी स्वप्न घेऊन आलेल्या युवकांची स्टोरी दाखवली जाईल जे मोनोपोली आणि नेपोटिज्मचा शिकार होतात. विजयचे म्हणणे आहे कि त्यांची टीम रिसर्चमध्ये लागली आहे, तर याची स्टोरीदेखील लिहिण्याचे काम सुरु झाले आहे. सुशांतच्या खूप जवळच्यांना विजय ओळखतो, यामुळे त्यांच्यासाठी चित्रपट बनवणे आणि या घटनेच्या मुळापर्यंत जाने अवघड नाही.कोण साकारणार सुशांतची भूमिका :- आता प्रश्न हा येतो कि जर सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट पडद्यावर येणार आहे तेव्हा यामध्ये त्याची भूमिका कोण साकारणार? या प्रश्नाचे उत्तर देखील विजयने दिले. त्याने सांगितले कि या भूमिकेसाठी एक नवीन मुलाची निवड केली जाईल आणि बाकीची इतर कास्टख फाईनल करण्याचे काम सुरु केले गेले आहे. त्याने सांगितले कि चित्रपटाची कास्टे नवीन असेल. १५ जुलैला या चित्रपटाचे शुटींग सुरु होईल आणि सप्टेंबरपर्यंत प्रदर्शित करण्यात येईल.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.