बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकणाचा छडा लावण्यासाठी पोलीस सतत त्याच्या जवळच्यांची चौकशी करत आहेत. सुशांत सु*सा*ई*ड केसमध्ये एक नवीन अपडेट आली आहे. सुशांतच्या मृत्यूच्या जवळ जवळ १० दिवसांनंतर सुशांतची फाईनल पो*स्ट*मा*र्टम रिपोर्ट समोर आली आहे. या रिपोर्टवर पाच डॉक्टर्सच्या टीमने साईन केले आहे. या रिपोर्टमध्ये सर्व डीटेल्समध्ये सांगितले गेले आहे कि अभिनेत्याचा मृत्यू कसा झाला. याआधी पहिला डॉक्टर्सने सुरवातीला पो*स्ट*मा*र्ट रिपोर्ट दिला होता, त्यामध्ये सांगितले गेले होते कि सुशांतचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला होता.सुशांत सिंह राजपूतच्या फाइनल पो*स्ट*मा*र्टम रिपोर्ट नुसार अभिनेत्याच्या शरीरावर बाह्य दुखापतीचे कोणतेही निशाण मिळालेले नाहीत. त्याचा मृत्यूचे कारण फा*शी*मुळे गुदमरुन झाल्याचे सांगण्यात आले आहे. एका न्यूज वेबसाईटनुसार त्याची नखे देखील साफ आढळली आहेत. रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे कि हे स्पष्टपणे आ*त्म*ह*त्याचे प्रकरण आहे यामध्ये कोणतेही षडयंत्र नाही. हा रिपोर्ट तयार करताना खूपच तपास करण्यात आला आहे.पोलिस आता फक्त व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणामध्ये २३ लोकांचा जबाब नोंदवला आहे. अभिनेत्याच्या पहिल्या पो*स्ट*मा*र्टम रिपोर्टमध्ये सांगितले गेले होते कि फा*शी*मुळे अभिनेत्याचा गुदमरुन मृत्यू झाला होता.१४ जूनला सुशांत सिंह राजपूतने मुंबईमध्ये बांद्रा येथील आपल्या राहत्या घरामध्ये आ*त्म*ह*त्या केली होती. पोलिसांना त्याच्या घरामध्ये कोणतीही सु*सा*इ*ड नोट नाही मिळाली. असे म्हंटले जात आहे कि सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता, ज्यासाठी तो डॉक्टरांचा सल्लादेखील घेत होता.सुशांत सिंह राजपूतने टीव्ही सिरीयल किस देश में है मेरा दिल मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर सुशांतने पवित्र रिश्ता सिरीयलमध्ये मुख्य भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्याला खूप पसंत देखील केले गेले होते. यानंतर अभिनेत्याने जरा नचके दिखा आणि झलक दिखला जा सारख्या रियालिटी शोमध्ये खूपच उत्कृष्ठ प्रदर्शन केले होते.सुशांतने काय पो चे या चित्रपटामधून फिल्मी जगतामध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर तो शुद्ध देसी रोमांस, एम.एस धोनी, सोन चिरैया आणि छिछोरे सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला. त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा है जो आता प्रदर्शनासाठी तयार आहे.