बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूने १४ जूनला मुंबईच्या बांद्रा स्थित आपल्या फ्लॅटमध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. त्याच्या अचानक मृत्युमुळे सर्वजण हैराण आहेत. अजूनसुद्धा लोकांना विश्वास करणे अवघड जात आहे कि सुशांत आता या जगामध्ये नाही. बॉलीवूडपासून संपूर्ण देशामध्ये सुशांतच्या मृत्युचा शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेत्याच्या मृत्युनंतर बॉलीवूड इंडस्ट्री देखील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली गेली आहे. होय काही सेलिब्रिटीजचा आरोप आहे कि अभिनेत्यासोबत इंडस्ट्रीमध्ये भेदभाव केला गेला आणि त्यांच्या टॅलेंटचे कौतुक केले गेले नाही. ज्यामुळे बॉलीवूडमध्ये नेपोटीज्म आहे. यादरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या एका फ्रेंडने सोशल मिडियावर पोस्ट लिहून अभिनेत्याची आठवण काढली आहे आणि सुशांत इतर लोकांपेक्षा कसा वेगळा होता हे देखील सांगितले.एमटीव्ही व्हीजे अर्चना अदलखाने या पोस्टमध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत आपल्या बॉण्डिंग बद्दलही खूप काही लिहिले आहे. अर्चनाने सुशांत सिंह राजपूतसोबत आपला एक फोटो शेयर करताना सांगितले आहे कि ती पहिल्यांदा सुशांतला त्याच्या बांद्रा स्थित घरामध्ये भेटली होती. जिथे दोघांनी घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहून तासनतास सु*सा*इ*ड*वर चर्चा केली होती. दोघांनी यावर देखील चर्चा केली होती कि जर त्याने घराच्या बाल्कनीमधून उडी घेतल्यास काय होईल.आपल्या पोस्टमध्ये अर्चनाने लिहिले आहे कि, मी सुशांतला पहिल्यांदा त्याच्या बांद्रा येथील घरामध्ये भेटले होते. जिथे आम्ही सु*सा*इ*ड*वर चर्चा केली होती. आम्ही दोघे बाल्कनीमधून खाली पाहत होतो, तेव्हा सुशांतने विचारले कि जर आपण इथून खाली उडी मारली तर काय होईल. यानंतर मी त्याच्या रियल लाईफवर बातचीत करने सुरु केले. जिथे आम्ही चर्चा केली कि आयुष्याला कसे मजेदार बनवू शकतो. आमच्या दोघांमध्ये खूप चांगली बातचीत झाली. आम्ही बातचीत केली, सोबत ड्रिंक घेतले आणि नंतर माझ्या मित्रासोबत परत माझ्या घरी गेले. अर्चनाने या पोस्टमध्ये इतर अनेक गोष्टी देखील लिहिल्या आहेत.सुशांत सिंह राजपूतने गेल्या १४ जूनला आपल्या मुंबई येथील बांद्रा स्थित आपल्या घरामध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली होती. यानंतर बॉलीवूडमध्ये नेपोटिज्मवर खूप चर्चा होऊ लागली आहे. इंडस्ट्रीशी जोडले गेलेले अनेक लोक नेपोटिज्मला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला जबाबदार मानत आहेत. तर अभिनेत्याच्या मृत्युबद्दल पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि आतापर्यंत १३ लोकांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती देखील सामील आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.