सुशांत सिंह राजपूतच्या अचानक जाण्याने त्याचे मित्र अजून देखील विश्वास ठेऊ शकलेले नाहीत. चाहत्यांप्रमाणे ते देखील सुशांतला खूपच आठवन काडत आहेत. त्याच्या आठवणीमध्ये सोशल मिडियावर सतत त्याच्यासंबंधी अनेक आठवणी शेयर करत आहेत. नुकतेच डांसर आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलिबने सुशांत सोबतचा एक जुना स्क्रीनशॉट शेयर केला आहे. यामध्ये दोघे इंडस्ट्रीमधील बोलत आहेत. या संभाषणामध्ये सुशांतने मानले आहे कि तो आउटसाइडर होता, पण आपले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने मेहनत करणे बंद नाही केले आणि टीव्ही पासून चित्रपटांपर्यंतचा प्रवास केला.कोणाला माहित होते कि एक चमकता तर कायमचा तुटेल. कुटुंब, चाहते, मित्र प्रत्येकजण विश्वास करू शकत नाही आहे. सोशल मिडियावर सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी एक मोहीम सुरु केली गेली आहे. सुशांतची दोस्त लॉरेन गॉटलिबने त्याच्या आठवणीमध्ये नुकतेच एक चॅट शेयर केला आहे, जे वाचल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल कि सुशांत आपल्यासोबतच इतरांची स्वप्ने देखील साकार करण्यासाठी प्रेरित करत होता.
लॉरेन गॉटलिबने सुशांतसोबतच्या संभाषणाचा काही भाग आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. स्क्रीनशॉट शेयर करताना तिने लिहिले आहे कि, आज माझी नजर सुशांत सिंहसोबत काही वर्षापूर्वी झालेल्या चॅटवर पडली, माझे त्याच्यासोबत झालेले संभाषण वाचल्यानंतर मला खूप भरून आले. यामध्ये खूप प्रेम होते, दयाळूपणा होता आणि एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या स्वप्नांना खरा सपोर्ट होता. मी सुशांतसोबत एक खोल कनेक्ट अनुभवत होते कारण आम्ही दोघे आउटसाइडर होतो आणि तो खूपच उत्कृष्ठ होता. मी या चॅटला शेयर करू इच्छित होते. आम्ही प्रत्येकाला आठवण करून देऊ इच्छित होतो कि माणसावर आदरपूर्वक प्रेम करा आणि सन्मान करा या दिवसामध्ये सध्या सर्वत्र द्वेष पाहायला मिळत आहे. सुशांतच्या प्रेमळ हृदयामुळे हे जग एक चांगले ठिकाण आहे. चला तर त्याची जादू दुसर्यां वरही करने चालू ठेउयात आणि इतरांच्याप्रती दयाळू भाव ठेउयात. लॉरेन-सुशांतचे हे चॅट एमएस धोनी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचे आहे. २०१६ चे हे चॅट आहे ज्याला लॉरेनने आपल्या सोशल मिडियावर शेयर केले आहे. सुशांत यामध्ये लिहितो कि तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला तयार करावे लागते, तेव्हा जग तुम्हाला फॉलो करते. टीव्हीपासून चित्रपटांपर्यंतचा प्रवास खूपच कठीण होता. याशिवाय सुशांत या चॅटमध्ये एक साधारण दिसणारा मुलगा देखील सांगत आहे. तो हे देखील सांगताना पाहायला मिळत आहे कि त्याच्यामध्ये साधारण टॅलेंट होते पण त्याच्या हिम्मत आणि विश्वासाने त्याला इथपर्यंत पोहोचवले. १४ जूनला सुशांत सिंह राजपत आपल्या बांद्रा स्थित घरामध्ये ग*ळ*फा*स अवस्थेत आढळला होता. पोस्ट*मार्ट*ममध्ये त्याच्या मृत्यूचे कारण हँ*गिं*ग सांगितले गेले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये नेपोटिज्मवर लढा पेटला आहे.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.