बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युमधून लोक अजूनदेखील सावरू शकलेले नाहीत. सोशल मिडिया त्याच्या आठवणीने पूर्णपणे भरून गेला आहे. सुशांतचे फोटोज, व्हिडिओ आणि त्याच्या चाहत्यांद्वारे बवण्यात येणार त्याचे पोस्टर्समध्ये कोणतीही कमी आलेली नाही. दुसरीकडे सुशांतच्या सु*सा*इ*ड केसमध्ये पोलीस गंभीरतेने चौकशी करत आहेत. यादरम्यान सुशांतच्या पाठीवर बनलेल्या टॅटूबद्दल सध्या खूपच चर्चा होऊ लागली आहे.दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा टॅटू काही साधारण टॅटू नव्हता त्यामध्ये अनेक रहस्ये लपलेली होती. सुशांतला आपला टॅटू बनवण्यासाठी खूप वेळ लागला होता, बरेच तो विचार करत होता कि त्याला काय बनवायचे आहे. त्यानंतर २०१६ मध्ये सुशांतने आपला पहिला टॅटू बनवून घेतला होता. या टॅटूमध्ये त्याची आई उपस्थित होती.
वास्तविक सुशांत सिंह राजपूतने आपल्या टॅटूमध्ये पंचतत्व बनवून घेतले होते. ज्यामध्ये तो आणि त्याची आई होती. सुशांतने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पाठीवर बनलेल्या टॅटूचा फोटो शेयर करताना लिहिले होते कि, पहिला टॅटू, पंचतत्व, आई आणि मी. सुशांतचा हा टॅटू खूपच खोल विचार करून बनवला गेला होता. जो सांगतो कि पंचत्तवमध्ये तो आणि त्याची आई एकच आहेत. पहिला त्याला हा टॅटू आपल्या मानेवर काढून घ्यायचा होता पण नंतर त्याच्या बहिणीच्या सांगण्यावरून त्याने तो पाठीवर गोंदून घेतला. स्पष्ट आहे कि सुशांतने आपला पहिला टॅटू त्याच्या आईला समर्पित केला होता.सुशांतने आपल्या आईला वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गमवले होते. याचा उल्लेख त्याने एकदा झलक दिखला जा मध्ये केला होता. त्याने आपल्या आईला एक डांस परफॉर्मेंस डेडिकेट केला होता आणि तो खूपच इमोशनल झाला होता. सुशांतचा डांस पाहून माधुरी दीक्षित देखील खूपच भावूक झाली होती. तिने सुशांतला हिम्मत आणि शुभेच्छा देऊन म्हंटले होते कि तुझी आई जिथे कुठे असेल तू तुला पाहून खूपच खुश होईल. सुशांत आपल्या आईच्या खूपच जवळ होता. इंस्टाग्रामवर त्याची शेवटची पोस्ट देखील त्याच्या आईला समर्पित होती.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.