फिल्मी जगतामध्ये जास्तकरून अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींचे जास्त कौतुक केले जात नाही. तसे पाहायला गेले तर आपल्याला माहिती आहे कि ग्लॅमरचा तडका अभिनेत्रीच लावत असतात. मग ती कियारा अडवाणी असो किंवा हंसिका मोटवानी या साउथच्या अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. आज आम्ही भारतातील अशा ५ अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या पत्नी पतीपेक्षा जास्त तरुण आणि सुंदर दिसतात.

प्रकाश राज आणि पोनी वर्मा :- बॉलीवूड चित्रपटांमध्ये खतरनाक विलेन म्हणून दिसणारे साउथ इंडियन अभिनेते आणि सुपरस्टार प्रकाश राजने आपल्यापेक्षा खूपच छोट्या वयाच्या मुलीशी लग्न करून सर्वानाच हैराण केले आहे. प्रकाश राज यांना जास्तकरून खलनायक म्हणून ओळखले जाते.नजरिया नाज़िम आणि फहद फासिल :- साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेता फहद प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमधील अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. फहदने नाजीमसोबत लग्न केले आहे जी दिसायला खूपच सुंदर आणि बोल्ड आहे.दिलीप आणि काव्या माधवन :- अभिनेत्री काव्या आपला पती दिलीपपेक्षा जास्त चर्चेमध्ये राहत असते. याचे मुख्य कारण आहे कि काव्या मल्याळम अभिनेत्री आहे, जी पूर्ण साउथ इंडियामधील एक फेमस अभिनेत्रींपैकी एक आहे.मंचू मनोज आणि प्रनाथी रेड्डी :- सुपरस्टार मनोजने त्याची गर्लफ्रेंड प्रनाथी रेड्डीसोबत २०१५ मध्ये लग्न केले होते. खास गोष्ट हि आहे कि प्रनाथी, मनोजपेक्षाहि खूपच तरुण आणि सुंदर दिसते.पवन कल्याण आणि अन्ना :- साउथ फिल्म जगतातील मेगास्टार अभिनेता चिरंजीवीचा छोटा भाऊ सुपर हिरो पवन कल्याणने एका विदेशी मुलीसोबत लग्न करून सर्वांनाच हैराण केले होते. असे म्हंटले जाते कि पवन कल्याणची ती तिसरी पत्नी आहे. पवन कल्याणची पत्नी अन्ना दिसायला खूपच सुंदर आहे. अन्ना एक रशियन अभिनेत्री आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.