बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करियरच्या सुरवातीलाच आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. जेव्हा कोणी कलाकार चांगले प्रदर्शन करत होता तेव्हा त्याला सन्मानित केले जात होते. फिल्मी जगतामध्ये फिल्मफेयर अवॉर्ड खूप सन्मानाची गोष्ट आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या सुरवातीच्या करियरमध्ये अवॉर्ड जिंकले होते. पण आज ते गुमनामी आयुष्य जगत आहेत.

चंद्रचूढ़ सिंह :- चंद्रचूढ़ सिंह एके काळी खूपच पॉपुलर अभिनेता होता. अनेक चाहते त्याचे दिवाने होते. चंद्रचूढ़ सिंहला त्याचा डेब्यू चित्रपट माचीससाठी बेस्ट डेब्यू फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता. परंतु सध्या तो एक गुमनामी आयुष्य जगत आहे.महिमा चौधरी :- महिमा चौधरीने आपल्या करियरमध्ये अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या सोबत काम केले. तिला फिल्मफेयर अवॉर्ड देखील मिळाला. पण सध्या महिमा चौधरी एक गुमनामी आयुष्य जगत आहे. महिमाने परदेस या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.ममता कुलकर्णी :- ममता कुलकर्णी ९० च्या दशकातील टॉपची अभिनेत्री राहिली होती जिने आशिक आवारा या चित्रपटामधून खूप लोकप्रियता मिळवली. या चित्रपटासाठी ममता कुलकर्णीला फिल्मफेयरचा न्यू फेस ऑफ द ईयर हा अवॉर्ड मिळाला होता. आज ममता कुलकर्णी गुमनामी आयुष्य व्यतीत करत आहे.फरदीन खान :- फरदीन खान एके काळी बॉलीवूडमधील हँडसम अभिनेत्यांपैकी एक मानला जात होता. लाखो मुली त्याच्या दिवाण्या होत्या. तथापि त्याचे बॉलीवूड करियर इतके खास राहिले नाही. फरदीन खानने प्रेम अगन चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटासाठी फरदीनला फिल्मफेयर बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. सध्या फरदीन खान इतका बदलला आहे कि त्याला ओळखणे देखील खूपच कठीण आहे.