आपली भारतीय संस्कृती जगभरातील लोकांना स्वतःकडे आकर्षित करीत असते. कित्येक वर्षापासून पतीला परमेश्वर मानण्याची संकल्पना आपल्याकडे चालत आलेली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींची माहिती देणार आहोत या खरोखरच आपल्या पतींना परमेश्वर मानतात.
१) प्रियांका चोप्रा – बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजे प्रियंका चोप्राने बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड मध्ये सुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१८ मध्ये प्रियांकाने हॉलीवूडचा पॉप सिंगर निक जोनस याच्याशी लग्न केले. प्रियांकाने तिच्या पतीला म्हणजेच निकला परमेश्वराचा दाराच्या दिला आहे.
२) ऐश्वर्या राय – एकेकाळची मिस वर्ल्ड आणि बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता जरी बॉलीवूड चित्रपटांमधून ऐश्वर्या जास्त दिसत नसली तरी एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्याने बॉलिवुड गाजवले होते. 2007मध्ये ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन सोबत विवाह गाठ बांधली. ऐश्वर्या सुद्धा आपल्या पतीला परमेश्वर मानते.
३) दीपिका पदुकोण – बॉलिवूड ची सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने बॉलीवुड चा सगळ्यात आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह यांच्यासोबत लग्न केले. दीपिका व रणवीर से प्रेम हे जगजाहीर आहे. वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे किंवा चित्रपटांमधून त्यांची केमिस्ट्री दिसून येते. दीपिका सुद्धा रणवीर ला परमेश्वर मानते.
४) राणी मुखर्जी – 90 च्या दशकातील टॉपची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या राणी मुखर्जीने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवूड मध्ये दिले आहेत. तिचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांना आवडला आहे. काही वर्षांपूर्वीच राणी मुखर्जी ने दिग्दर्शक आदित्य चोपडा यांच्यासोबत लग्न केले.राणी मुखर्जी आदित्यला परमेश्वर मानते.
५) गौरी खान – बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध आणि आणि सुखी आयुष्य जगणारी जोडी म्हणजेच शाहरूख व गौरी खान. या दोघांची प्रेम कहाणी बॉलीवूड मध्ये खूप प्रसिद्ध आहे. गौरीचे साथ शाहरुखला त्याच्या प्रत्येक कामामध्ये लाभत असते. गौरी नेहमीच शाहरूखच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीलेली सगळ्यांनीच बघितली आहे.
६) ट्विंकल खन्ना – एकेकाळचे सुप्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्नाने अभिनेता अक्षय कुमार यांच्या सोबत लग्न केले. पूर्वी ट्विंकले अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. आता ती तिच्या पतीला म्हणजेच खिलाडी अक्षय कुमारला वेळोवेळी साथ देत असते.