जुन्या काळातील या १० अभिनेत्री आता दिसतात अशा, ओळखणे देखील आहे कठीण !

4 Min Read

बॉलीवूड हि खूपच जुन्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक आहे तथा यात काही शंका नाही कि त्या सुंदर अभिनेत्रींपैकी कोणाला लोक चांगल्या अभिनयासाठी तर कोणाला सुंदरतेसाठी आठवणीत ठेवतात. त्याचबरोबर त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात. पण अनेक वेळा असे होते कि या आपल्या नजरेच्या समोर असतात पण यांच्या बदललेल्या लुकमुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही.

राखी गुलजार :- ७० आणि ८० च्या दशकामधील चित्रपटांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या अभिनेत्रीने २००९ नंतर मोठ्या पडद्यावर काम करने बंद केले आणि हळू हळू बॉलीवूडच्या ग्लॅमरस लाईफ स्टाईल पासून दूर गेली. जर तिला आज कोणी पाहिले तर पहिल्या नजरेमध्ये कोणीही ओळखू शकणार नाही. १५ ऑगस्ट १९४७ ला जन्मलेल्या या अभिनेत्रीचे वय आता ७२ वर्षे झाले आहे.बबीता :- १९६०-७० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री बबिताला कोण नाही ओळखत. आपल्या सौंदर्यामुळे नेहमी चर्चेमध्ये राहणाऱ्या या अभिनेत्रीला आज पाहून ओळखणे देखील खूप कठीण आहे. २० एप्रिल १९४७ ला मुंबईमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीचे वय आता ७२ वर्षे झाले आहे.आशा पारेख :- १९६० च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडून सर्वाना वेड लावणारी आशा पारेखला आज ओळखणे खूप कठीण आहे. आशा आज सुद्धा अविवाहित आहे ज्याचे कारण सांगताना ती म्हणाली कि जर माझे लग्न झाले असते तर आज जितके काम मी करत आहे त्याचे अर्धे काम सुद्धा मला जमले नसते. तिचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ मध्ये झाला होता आणि आज ती ७७ वर्षांची झाली आहे.वैजयंती माला :- बॉलीवूडमधील फेमस अभिनेत्रींपैकी एक वैजयंती माला ८३ वर्षांची झाली आहे. तिच्या तरुणपणामध्ये आणि आताच्या लुकमध्ये खूपच अंतर आहे. तिचा तेव्हाचा आणि आताचा फोटो पाहिल्यास आपल्याला समजेल. तिचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी त्रिपलीकेन, चेन्नई मध्ये झाला होता.माला सिन्हा :- बॉलीवूडमध्ये माला सिन्हाचे नाव मोजक्याच अभिनेत्रींमध्ये सामील आहे, ज्यामध्ये सौंदर्यासोबतच उत्कृष्ठ अभिनयाचा संगम देखील पाहायला मिळतो. पण मुलीमुळे तिने इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला पण तिला आज ओळखणे देखील अवघड आहे. तिचा जन्म ११ नोवेंबर १९३६ रोजी कोलकातामध्ये झाला होता आता ती ८३ वर्षांची झाली आहे.वहीदा रहमान :- फिल्मी जगतामध्ये वहीदा रहमानला एक सुंदर अभिनेत्री आणि उत्तम डांसर म्हणून ओळख मिळाली पण तिच्या पहिल्याच्या आणि आत्ताच्या लुकमध्ये जास्त काही खास बदल झाला नाही. ती थोडी जरूर बदलली आहे पण लक्षपूर्वक पाहिल्यास तिला इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ओळखणे सोपे आहे. तिचा जन्म ३ फेब्रुवारी १९३८ रोजी चेंगलपट्टु, तमिलनाडु येथे झाला होता आणि आता ती ८२ वर्षांची आहे.तनूजा :- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि काजोलची आई तिच्या काळामध्ये खूपच सुंदर दिसत होती, आज तिला तितके ओळखणे कठीण आहे. तिचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी मुंबई मध्ये झाला होता आता तिचे वय ७६ वर्षे झाले आहे.शर्मिला टैगोर :- बंगाली बाला शर्मिला टैगोर आपल्या सौंदर्यामुळे आणि उत्कृष्ठ अभिनयामुळे हिंदी चित्रपटांमधील एक महागडी अभिनेत्री राहिली आहे तथा सध्या ती इतकी सुंदर दिसत नाही. तिचा जन्म ८ डिसेंबर १९४४ रोजी कानपूरमध्ये झाला होता. आता ती ७५ वर्षांची झाली आहे.मुमताज़ :- तिच्या काळातील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मुमताजला जर समोरून पाहिले तर तिला ओळखू देखील शकणार नाही. तिचा जन्म ३१ जुलै १९४७ रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सी येथे झाला होता आता ती ७२ वर्षांची झाली आहे.नीतू सिंह :- नीतू सिंह तिच्या काळामधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक राहिली आहे. तरुणपणात ती जितकी गोल-मटोल होती, आजसुद्धा तिच्या चेहऱ्यावर ते तेज पाहायला मिळते. तिचा जन्म ८ जुलै १९५८ रोजी दिल्ली मध्ये झाला होता सध्या ती ६१ वर्षांची आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *