हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव म्हणजे दिलीप कुमार. त्यांची नातं त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. दिलीप कुमार यांची नातं सायेशा सहगल ही बॉलीवूडमधील अभिनेत्री आहे. अजय देवगणच्या “शिवाय” या चित्रपटातून ती अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. हिंदी चित्रपटांपेक्षा ती टॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून जास्त नाव कमवले आहे.
सायेशाने बॉलीवूड पेक्षा टॉलीवूड मधील अभिनेत्री म्हणून अधिक परिचयाची आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ती एक सुंदर अभिनेत्री असून ती दिसायलाही खूप सुंदर आहे. २०१९ मध्ये तिने आर्या ताईचा एक सुंदर अभिनेत्री असून ती दिसायलाही खूप सुंदर आहे २०१९ मध्ये तिने बॉलिवूडमधील अभिनेता आर्या याच्यासोबत लग्न बंधनात अडकली. वय वर्ष २२ असलेल्या सायशा ने ३९ वर्षाच्या अभिनेता आर्या यांच्यासोबत तिने लग्न केले म्हणजे त्या दोघांमध्ये जवळजवळ १७ वर्षांचा फरक आहे. आर्या बरोबर केलेल्या लग्नातून तिने हे दाखवले आहे की प्रेमाला खरोखरच वयाचं बंधन नसतं. भलेही शाळेच्या चा नवरा हा तिच्यापेक्षा सतरा वर्षांनी मोठा असला तरीही ती त्याच्यासोबत खूप खूष आणि सुखाने नांदते आहे.
लग्न झाल्यापासून या दोन्ही दांपत्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भांडण किंवा कोणत्याही प्रकारचे मतभेद असल्याचे कोणतीही बातमी हे माध्यमांमधून आपल्यापर्यंत अजून आलेली आहे. सायशा ही खरोखरीच सुखी वैवाहिक जीवन जगते आहे. आर्या खरोखरचं कशाला सायेशाला एखाद्या गोष्टीतल्या राणी सारखं ठेवतो. ती नेहमी तिच्या पतीसोबत सुखाचे क्षण जगताना आपल्याला पाहायला मिळते.