तुला पाहते रे या मालिकेतील ईशा म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार बद्दल अधीक माहिती जाणून घ्या ! सध्या टीव्ही इंडरस्ट्रीज मध्ये एकाच चर्चा सुरूय ती म्हणजे या मालिके मध्ये सुबोध भावें सोबत मालिकेत झळकणारी हि अभिनेत्री कोण आहे.  एकतर ती पहिल्यांदा समोर येतेत्यात प्रोमो मध्ये ती एकदम गोजिरी दिसतेच आहे.आपल्या मतांवरही ठाम दिसते ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची कथाऐकू यात विक्रम मोठया वयाचा दाखवला आहे. सुबोध भावे सारख्या मोठ्या व दिग्दज आभिनेत्या बरोबर काम करायला मिळाले ही अभिनेत्री कोण आहे.या बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. तर या अभिनेत्रीच नाव आहे गायत्री  दातार तुला पहा ते रे या मालिकेतून तिचा पहिल्यांदाच पदार्पण होत आहे. गायत्री सांगते कि ती ईशा निंबकर या नावाच्या भूमिकेची भूमिका साकारते ती मुलगी फार हुशार नाही आणि फार ढ सुद्धा नाही तिचे वडील एकदम साधे आणि देवभोळे आहेत.

ती तिच्या वडिलांच्या एकदम जवळ आहे. ती आसा म्हणते कि मी सुबोध भावे सोबत काम करते हि माझ्या साठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. एव्हड्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळणं पुढच्या करियर साठी सकारात्मक गोष्ट आहे. सेटवर सध्या जोरात शूटिंग सुरू आहेत गायत्री सांगते सेटवर वातावरण एकदम चांगल असतं. सर्व मला संयम ठेवून समजून सांगतात नुकताच तिचा वाढदिवस आहे सेटवर साजरा झाला त्यावेळी शूटिंग नव्हतं. पण नंतर जेंव्हा शूट होत तेव्हा सेटवर वाढदिवस साजरा केला गेला. गायत्रीन इंजिनीअरिंग केलं तर अभिनयाची तिला आवड होतीच कॉलेजच्या नाटकांमध्ये काम केलं होतं पण इथे ती ऑडिशन देऊन मालिकेमध्ये आली आहे. गायत्री अवधूत गुप्ते सोबतही एका सिनेमात काम करणार आहेत पण तुला  पाहते रे ही तिची पहिलीच मालिका आहे. तर नक्कीच प्रेक्षकांनाही तिचा अभिनय आवडेल आणि तुम्हालाही तिचा अभिनय कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.