बॉलीवुड सारखेच टीव्ही जगतामध्ये देखील एका पेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. आज आम्ही तुम्हाला टीव्हीच्या अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्या आपल्या पती पेक्षा फार लोकप्रिय आहेत त्याचबरोबर त्या आपल्या पती पेक्षा जास्त कमाई करतात.

दिव्यांका त्रिपाठी :- टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी जी अनेक टीव्ही शोमध्ये जसे ये है मोहबते मध्ये पाहायला मिळाली होती त्याचबरोबर तिचा पती विवेक दहिया देखील या शो मध्ये विलनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. पण लोकप्रियतेच्या बाबतीत दिव्यांका आपला पती विवेक पेक्षा खूपच पुढे आहे आणि त्याचबरोबर पैशांच्या बाबतीत देखील ती तितकीच पुढे आहे.दीपिका कक्कड़ :- टीव्ही शो ससुराल सिमर का मधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड़ जी बिग बॉसची विनर देखील राहिली आहे. तिचा पती शोएब इब्राहिमने देखील या शो मध्ये तिच्या सोबत काम केले आहे आणि या शो दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दीपिका आणि शोएब यांच्यामध्ये तसे तर पैसा व पॉप्युलॅरिटी कधीच आली नाही. पण दीपिका आपल्या पतीपेक्षा दोन्ही गोष्टींमध्ये पुढे आहे.रुबीना दिलैक :- टीव्ही जगताची प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक टीव्हीच्या अनेक शो मध्ये दिसली आहे. तिच्या पतीचे नाव अभिनव शुक्ल आहे आणि तो एक मॉडल आहे. या दोघांच्या लग्नाची अफवा बऱ्याच दिवसा पासून चालू होती आणि दोघांनी २०१८ मध्ये लग्न केले. अभिनवला रुबीना सोबत लग्न केल्यानंतर बरीच लोकप्रियता मिळाली. पैश्याच्या बाबतीत रुबीना अभिनव पेक्षा बरीच पुढे आहे.भारती सिंह :- टीव्ही जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचा पती हर्ष लिम्बाचिया जो एक राइटर आहे. पण त्याला खरी ओळख भारती सोबत लग्न केल्यानंतर मिळाली. भारती अनेक शो मध्ये पाहायला मिळाली आहे आणि कमाईच्या बाबतीत ती आपल्या पतीपेक्षा खूपच पुढे आहे.
सौम्या टंडन :- टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री सौम्या टंडनला आपण टीव्हीवरील लोकप्रिय शो भाबी जी घर पर हैं मध्ये पाहिले असेल आणि काही महिन्यापूर्वीच ती आई बनली आहे. ती आपल्या पती पेक्षा खूपच प्रसिद्ध आहे. तिने आपला कॉलेजमधील बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंह सोबत लग्न केले आहे. आज सौम्या आपल्या पतीपेक्षा कमाईच्या बाबतीत खूपच पुढे आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.