रणवीर सिंहचा ‘न्यू ड’ फोटो पाहून हे काय बरळली ट्विंकल खन्ना, म्हणाली; ‘मी झूम करून पाहिलं पण मला त्याचा…’

2 Min Read

रणवीर सिंहच्या फोटोशूटची चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. अभिनेत्याने गेल्या दिवसांमध्ये एका मासिकासाठी फोटोशूट केले होते. ज्यावर खूपच खळबळ माजली होती. एकीकडे रणवीरला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे तर दुसरीकडे अभिनेत्याविरुद्ध तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तथापि बॉलीवूड कलाकारांनी या प्रकरणामध्ये रणवीरला उघडपणे सपोर्ट केला आहे आणि आता ट्विंकल खन्नाने देखील या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विंकल खन्नाने एक ब्लॉग लिहिला आहे ज्यामध्ये तिने रणवीर सिंहच्या बो ल्ड फोटोशूटवर आपले मत व्यक्त केले आहे. हा ब्लॉग तिने तिच्या ट्विटरवर शेयर केला आहे, ज्यासोबत तिने लिहिले आहे १८९१ मध्ये ठाण्यात कथितपणे जगातील पहिल्या न्यु डिस्ट कॉलनीपासून आपल्या नवीन न्यु डिस्ट रणवीर सिंह पर्यंत. याच्या मुळापर्यंत जाने. ब्लॉगमध्ये ट्विंकलचे म्हणणे आहे कि हे अंडर एक्सपोज्ड आहे. दुर्बीण किंवा मॅग्नीफाइंग ग्लास घेऊन झूम करून पाहिल्यानंतर देखील तिला काहीच दिसले नाही.

ट्विंकलचे मत आहे कि रणवीर सिंह विरुद्ध केली गेलेली तक्रार समाजातील एका वर्गाची आहे. यासोबत तिने एका घटनेचा देखील उल्लेख केला आहे, जो खूपच लाजीरवाणा आहे. तिने म्हंटले कि जेव्हा ती रिसर्चसाठी रणवीर सिंहचे फोटो पुन्हा पुन्हा लॅपटॉपवर झूम करत पाहत होती तेव्हा अचानक तिचा मुलगा आला ज्यामुळे तिला शर्मिंदा व्हावे लागले होते.

रणवीर सिंहच्या फोटोशूटवर विद्या बालनची प्रतिक्रिया देखील व्हायरल झाली होती. अभिनेत्री म्हणाली होती कि तिने रणवीरच्या फोटोज वर कोणतीही समस्या नाही. विद्या बालनच्या या वक्तव्याचा उल्लेख देखील ट्विंकलने आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे.

याशिवाय ट्विंकल खन्नाने रणवीरचे कौतुक करताना म्हंटले आहे कि अभिनेत्याचे फोटोज अंडर एक्सपोज्ड आहेत. मॅग्नीफाइंग ग्लास, दुर्बीण आणि चश्मा घालून देखील काहीच दिसत नाहीय. रणवीरच्या या फोटोशूटवर आलिया भट्ट, करीना कपूर, उर्फी जावेद, दीपिका पादुकोण, राखी सावंत, स्वरा भास्कर सारख्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *