नुकतेच उर्फी जावेदने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर करून खळबळ माजवली आहे. तिचा हा बोल्ड अवतार पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. वास्तविक उर्फीने फोटोंमध्ये फक्त ब्लू डेनिम घातली आहे आणि आपल्या वरच्या बॉडीला आपल्या केसांनी कव्हर केले आहे. उर्फीचे काळे आणि लांब केस तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत आहेत.

हे म्हणजे चुकीचे ठरणार नाही कि उर्फीला चर्चेमध्ये राहण्यासाठी काय करायचे हे चांगलेच माहिती आहे. ती लाइमलाइटमध्ये राहण्याची कोणतीच संधी हातामधून जाऊ देत नाही. आता उर्फी आपल्या टॉपलेस फोटोंमधून लोकांचे हृदय घायाळ करत आहे.

सोशल मिडियावर उर्फीचे फोटो सध्या खूपच धुमाकूळ घालत आहेत. तसे तर आपल्या अतरंगी ड्रेसिंग सेंसमुळे ती नेहमीच चर्चेमध्ये राहते. त्याचबरोबर उर्फीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. जवळजवळ प्रत्येक दिवशी उर्फी जावेद आपल्या हॉट आणि ग्लॅमरस लुकने चाहत्यांना इंप्रेस करताना दिसत असते आणि आजदेखील तसेच झाले.

तिचा हा टॉपलेस अवतार चाहत्यांची झोप उडवत आहे. हे टॉपलेस फोटो उर्फीने काही तासांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केले होते ज्याला आतापर्यंत जवळजवळ १ लाख पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. चाहते सतत कमेंट्स करून उर्फीचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

जिथे काही लोक उर्फीच्या या अदांवर फिदा आहेत तर काही लोक असे देखील आहेत जे अभिनेत्रीला कपड्यांवरून ट्रोल देखील करत असतात. उर्फी अनेकवेळा तिच्या ड्रेसिंग सेंस आणि बोल्डनेसमुळे लोकांच्या निशाण्यावर आली आहे. आपल्या सर्वात वेगळ्या ड्रेसिंग स्टाइलमुले उर्फी जावेदने चाहत्यांच्या हृदयामध्ये एक वेगळी जागा बनवली आहे. असे म्हणू शकता कि आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती जिथे जाते तिथे तिच्याकडे कॅमेरे आपणहून वळतात.