कॅमेऱ्यासमोरच उर्फी जावेद करू लागली असे चाळे, पाहून भडकले युजर्स, टॉपमध्ये हात घालून बाहेर काढले तिने…

2 Min Read

सोशल मिडियावर नेहमी आपल्या आउटफिट्समुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद तिच्या नवीन आणि विचित्र फॅशनने सर्वांना आश्चर्यचकित करते. नेहमी आपल्या ड्रेससोबत प्रयोग करणाऱ्या उर्फीच्या नवीन लुकसाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अनेक वेळा उर्फीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. तथापि उर्फी बेधडक अंदाजामध्ये जगताना पाहायला मिळते. नुकतेच तिचा एक नवीन लुक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. उर्फीने आपल्या लेटेस्ट गॅलेक्सी लूकने लोकांना आश्चर्यचकित करणारी उर्फी पुन्हा एकदा अनोख्या स्टाईलमध्ये पाहायला मिळाली. डांसिंग रियालिटी शो झलक दिखला जा च्या लॉन्च पार्टीमध्ये उर्फी पुन्हा हटके अंदाजामध्ये दिली.

उर्फीचा हा ड्रेस लोकांना पसंद तर आलाच पण तिच्या हरकतीमुळे युजर्स तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. व्हिडीओमध्ये उर्फी काळ्या रंगाचा डीप नेक बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे. पण तिने आपल्या या ड्रेसमध्ये पैसे ठेवले होते. कॅमेऱ्यासमोर पोज देतेवेळी उर्फी पहिला आपले पैसे बाहेर काढते आणि नंतर ती पुन्हा तिथेच ठेवते.

उर्फीच्या या हरकतीमुळे अनेक लोक नाराज झाले. तर काही असे लोक होते ज्यांनी तिच्या या लुकचे कौतुक केले. एका युजर्सने तर उर्फीच्या या हरकतीला लक्ष्मी मातेचा अपमान असल्याचे देखील म्हंटले. तर एकाने म्हंटले लक्ष्मी आहे तिचा आदर कर.

याशिवाय लोक अनेकप्रकारचे कमेंट करून उर्फीला ट्रोल करत आहेत. तर काही लोक पाहून हैराण आहेत कि उर्फीने पहिल्यांदा पूर्ण कपडे घातले आहेत. या इवेंटमध्ये उर्फी आणखी एका लुकमध्ये दिसली. आपल्या दुसऱ्या लुकमध्ये उर्फीने निळ्या रंगाचा कट-आउट ड्रेस घातला होता ज्यावर मिरर वर्क होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या निळ्या ड्रेसला तिने बन बनवून तिचा लुक पूर्ण केला. नेहमी आपल्या फोटोज आणि व्हिडीओमुळे चर्चेमध्ये राहणारी उर्फी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. पेशाने मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटीमध्ये देखील दिसली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *