करण जौहरचा लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करणमध्ये अनिल कपूर आणि वरुण धवन सामील झाले होते. यादरम्यान शोमध्ये अनेक प्रश्न-उत्तरे पाहायला मिळाली. शोमध्ये वरुण धवन से क्स गुरु बनल्याचे देखील पाहायला मिळाले आणि त्याने से क्स लाईफवर काही टिप्स देखील दिल्या. इतकेच नाही तर त्याने पत्नीला खुश ठेवण्याचे आणि बेडरूम सिक्रेट देखील शेयर केले.

करण जौहरच्या चॅट शोमध्ये, काही लोकांनी कॉल करून लग्नाला मजेदार आणि मसालेदार बनवण्यासाठी वरुण धवनकडून सल्ला देखील घेतला. एकाने विचारले कि लग्नामध्ये मसाला कसा टाकायचा. यावर वरुणने त्या व्यक्तीला विचारले कि तुम्ही पत्नीसोबत सं भो ग करता आणि कितीवेळा. नंतर त्याने म्हंटले कि चांगल्या से क्स लाईफसाठी अश्वगंधा घ्यावे.

यादरम्यान वरुण धवनने बेडरूममध्ये गोष्टी चांगल्या ठेवण्यासाठी रोल प्लेचे देखील सजेशन दिले. मस्ती करताना त्याने कॉल करणाऱ्या व्यक्तीला म्हंटले कि करण जौहर सारखे कपडे घालून पत्नीसोबत कॉफी विथ करण खेळू शकता.

चॅट शो दरम्यान करण जौहरने वरुण धवनला विचारले कि तो से क्स गुरु आहे तर त्याने लगेच उत्तर देताना म्हंटले कि माझ्याजवळ चांगली वाईफ आहे आणि हि एक नैसर्गिक गोष्ट आहे. मी एक विवाहित पुरुष आहे हि काही मोठी गोष्ट नाही. चॅट शोमध्ये वरुण धवनने पुरुषांना देखील काही टिप्स दिल्या. त्याने म्हंटले कि मी तेव्हापासून माझ्या पत्नीला डेट करत आहे जेव्हा आम्ही स्कूल आणि कॉलेजमध्ये होतो. यामुळे तिला हसवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी काही स्पेशल करावे लागते.

गेल्या वर्षी २०२१ मध्ये वरुण धवनने त्याच्या लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड नताशासोबत लग्न केले होते. त्याने म्हंटले कि माझी पत्नी त्याला हे सर्व सांगितल्याने खुश होणार नाही. नंतर तो म्हणाला सॉरी नताशा. यादरम्यान अनिल कपूर, वरुण धवनवर खूप इंप्रेस झाले. त्यांनी म्हंटले कि तुला खूप काही माहिती आहे.

यादरम्यान त्याने आपल्या लाईफ पार्टनरबद्दल देखील बातचीत केली आणि म्हंटले कि पत्नीला धोखा देण्यामध्ये मला विश्वास नाही. अनिल कपूर आणि वरुण धवनने यावर्षी आलेल्या जुग जुग जियो चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. चित्रपटामध्ये दोघांनी पिता-पुत्राची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत कियारा अडवाणी आणि नीतू कपूर देखील मुख्य भूमिकेमध्ये होत्या. चित्रपट करण जौहरने प्रोड्यूस केला होता.