सुशांत सिंह राजपूत भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख चेहऱ्यापैकी एक होते. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधून एक धक्का-दायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबई येथील वांद्र्याच्या राहत्या घरी आ*त्म*ह*त्या केली आहे. सुशांत बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील उत्कृष्ठ अभिनेत्यांपैकी एक होता. अल्पावधीतच त्याने खूप प्रसिद्ध मिळवली होती. माहितीनुसार तो गेल्या काही दिवसांपासून डि*प्रेश*नमध्ये होता. सुशांत सिंग राजपूतने सिरियल्स आणि चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ठ अभियाचे प्रदर्शन करून अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळवला होता. आज आपण त्याच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.सुशांत सिंह राजपूतच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण याच गोष्टीवरुन लावू शकतो कि बॉलीवूडचे अनेक दिग्दर्शक त्याला आपल्या चित्रपटामध्ये घेऊ इच्छित होते. हेच कारण आहे कि सुशांत सिंह राजपूत बॉलीवूडच्या श्रीमंत अभिनेत्यांमध्ये सामील आहे. न्यूज १८ ने दिलेल्या माहिती नुसार. सुशांत राजपूत हे चांगले अभिनेता तर होतेच सोबतच ते एक उत्कृष्ट डान्सर होते. एका चित्रपटासाठी ते 5 ते 7 करोड रुपये तर जाहिरातीसाठी 1 करोड रुपये चार्ज करायचे. त्यांनी रियल इस्टेट मध्ये पण गुंतवणूक केली होती. त्यांची संपत्ती 80 लाख डॉलर म्हणजेच 60 करोड रुपये एवढी होती.सुशांत सिंह याच्या घराबद्दल बोलायचे झाले तर सुशांतच्या लिविंग रूममध्ये ऐतिहासिक शो पीस आणि फर्निचर ठेवलेले आहे. सुशांतने आपल्या या रूमची सजावट पूर्णपणे ऐतिहासिक पद्धतीने करून घेतलेली आहे. सुशांत सिह राजपूरच्या स्टडी रूममें एक पिवळ्या रंगाचा टेबल आहे जो दिसायला खूपच जुना आहे पण त्यावर नजर पडताच लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. सुशांतच्या घरामध्ये आर्ट आणि विंटेज वस्तूंची सजावट केली गेली आहे.
सुशांतच्या घरामध्ये एक टेलीस्कोप देखील आहे ज्याला सुशांत टाईम मशीन म्हणत होता. त्याने सांगितले होते कि याच्याद्वारे तो बुध, गुरु, चंद्र आणि एंड्रोमेडा गॅलेक्सीची पाहणी करत होता. सुशांतच्या इंटरटेनमेंट रूममध्ये फिल्म प्रोजेक्टर, त्याच्या नासा यात्रेचे फोटो आणि काही स्पेस शटल्सचे छोटे-छोटे मॉडल्स सजवलेले आहेत. त्याच्या घरामधून अरबी समुद्राचा सुंदर नजारा देखील पाहायला मिळतो.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.