शास्त्राबद्दल बोलायचे झाले तर अनेक दिवसानंतर १९ ऑक्टोबर पासून नवग्रहांची चाल चंद्र आणि मंगळ सोबत मिळून शिवयोगचे निर्माण करत आहे. या योगाच्या निर्माणामुळे काही राशींचे नशीब बदलू शकते. तथा त्यांच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आज आपण जाऊन घेणार आहोत त्या राशींच्या बद्दल ज्यांचे नशीब शिवयोगाच्या प्रभावाने बदलणार आहे.

कर्क आणि मीन :- शास्त्रांनुसार १९ ऑक्टोबर पासून सुरु होणारा शिवयोग कर्क आणि मीन राशीचे नशीब बदलणार आहे. यांच्या आयुष्यामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर यांच्या घरामध्ये मांगलिक कार्य देखील होतील. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. नशिबाच्या बळावर या राशीचे लोक करियर सोबत प्रेमामध्ये देखील सफल होतील. यांची मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे आणि आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे.

मेष आणि वृषभ :- १९ ऑक्टोबर पासून सुरु होत असलेला शिवयोग मेष आणि वृषभ राशींच्या लोकांसाठी खूपच खास असणार आहे. या योगाच्या प्रभावाने यांचे नशीब बदलणार आहे. तथा यांच्या आयुष्यामधील चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे. या राशींच्या लोकांची या काळामध्ये कर्जामधून मुक्तता होणार आहे. बेरोजगार लोकांना या काळामध्ये रोजगार मिळण्याचे योग बनत आहेत. या काळामध्ये सुरु केलेल्या नवीन कामांमध्ये यांना सफलता मिळणार आहे.

वृश्चिक आणि मकर :- शास्त्रानुसार १९ ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या शिवयोगामुळे या राशींच्या लोकांचे नशीब पूर्णपणे पालटणार आहे. या योगाच्या प्रभावाने यांना खरे प्रेम मिळणार आहे. यांच्या कुंडलीमध्ये प्रेम विवाहाचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये या राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. हे लोक आपल्या परिवारासमोर आपला एक वेगळा आदर्श निर्माण करतील. समाजामध्ये यांच्या मानसन्मानामध्ये वाढ होईल. हा काळ नवीन कामे सुरु करण्यासाठी चांगला आहे. शिवयोगच्या निर्माणाने धन लाभ होण्याचे योग बनत आहेत आणि यामुळे आर्थिक समस्या दूर होतील. महादेवचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये “हर हर महादेव” लिहा. सर्व काही मंगळ होईल. चमत्कार होण्यास वेळ लागत नाही.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.