हिंदू धर्मामध्ये अशा अनेक मान्यता आहेत, ज्यानुसार जर व्यकी आपले आयुष्य जगत असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही समस्या येणार नाही. असे म्हंटले जाते कि या जगामध्ये क्वचितच असे कोणी असेल जो समस्यांपासून दूर असेल.

भले हि कमी पण समस्या तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असतातच. समस्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक हिस्सा असते. बिना समस्येशिवाय कोणताच मनुष्य नाही. पण जे लोक धार्मिक कार्य करतात, त्यांच्या आयुष्यातील समस्या खूपच लवकर दूर सुद्धा होतात.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्यांचे पालन केल्यास सुखी जीवन जगता येते. तर जे लोक धार्मिक नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुखे असतात. शास्त्रामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या महत्वाबद्दल सांगितले गेले आहे. या दोन्ही वेळी पूजा पाठ केल्यास खूपच शुभ फळ मिळते. यावेळी पूजा पाठ केल्यास व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सर्व समस्या कायमच्या दूर होतात. सकाळी सूर्योदयच्या वेळी उठून अंघोळ करून सूर्य आणि तुळशीला जल अर्पित करणे शुभ मानले जाते.तुळशीला स्पर्श केल्यास मनुष्य होतो पवित्र :- सूर्यास्ताच्या वेळी तुळशीच्या झाडासमोर दिवा प्रज्वलित केला पाहिजे. याचबरोबर एका मंत्राचा जाप देखील केला पाहिजे. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामधील सर्व समस्यांपासून मुक्ति मिळते. तुळशीच्या रोपाबद्द्ल असे सांगितले जाते कि तुळशीच्या रोपाशिवाय श्री नारायणची पूजा सफल होत नाही. व्यक्ती जन्मोजन्मीच्या पापापासून मुक्त होतो. तुळशीच्या रोपाला स्वर्गाचे रोप देखील म्हंटले जाते. यामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. सकाळी जल अर्पित करावे आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर दिवा लावावा.

मंत्र :-महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।
अर्थ :- तुळशी तुमच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे सौभाग्य वाढवणार आहे. नेहमी तुम्हा लोकांना रोगांपासून दूर ठेऊन त्यांना निरोगी ठेवते. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो.खूपच कमी लोकांना हे माहिती आहे कि तुळशी माताला धनाची देवी माता लक्ष्मीचा अवतार मानला गेला आहे. यामुळे भगवान विष्णू तुळशीमुळे खूप प्रसन्न होतात. अशी मान्यता आहे कि भगवान विष्णूने छळाने तुळशीचे हरण केले होते. यामुळे श्रीहरीला दगड होण्याचा श्राप मिळाला होता. यानंतर श्रीहरीने शालिग्रामचे रूप धारण केले. शालिग्रामच्या रूपामध्ये भगवान विष्णूची पूजा बिना तुळशीशिवाय कधी स्वीकार केली जात नाही.टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.