४ ऑक्टोबर पासून वक्री होत आहे मंगळ, या राशींवर होणार विपरीत परिणाम, जाणून घ्या तुमच्यावर याचा काय परिणाम होणार !

3 Min Read

चार ऑक्टोबर पासून मंगळ मीन राशीमध्ये वक्री होत आहे. १४ नोव्हेंबर पासून हा मीन राशीमध्ये मार्गी होत आहे. मीन जल तत्वाची राशी आहे. हि देव गुरु बुध द्वारा शासित आहे. मंगळ आणि बुध एकमेकांचे मित्र आहेत मंगळ मीन राशीमध्ये ४८ दिवसांपर्यंत वक्री राहणार आहे. या दरम्यान तो सर्व राशींवर प्रभाव टाकणार आहे. चला तर जाणून घेऊया मंगळच्या वक्री होण्याने तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे.

मेष :- मेष राशीं लोकांसाठी मंगळचे वक्री होणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. धैर्यासोबत संयमाने काय करावे लागेल. वैवाहिक आयुष्यामध्ये उतार-चढाव पाहायला मिळतील. जोडीदारासोबत मदभेद होऊ शकतात.वृषभ :- मंगळ ग्रहाचे वक्री होने वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक समस्या निर्माण करू शकते. एखादे होणारे काम बिघडू शकते. तथापि जमीन संबंधित प्रकरणामध्ये फायदा मिळण्याचे संकेत दिसत आहेत. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा नुकसान होऊ शकते.

मिथुन :- कार्यक्षेत्रामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवावे अन्यथा समस्या येऊ शकते. रागापासून लांब राहावे. कुटुंबामध्ये आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. वडिलांना आरोग्याशी संबंधी अडचणी येऊ शकतात.

कर्क :- कर्क राशींच्या लोकांसाठी मंगळाचे वक्री होणे अडचणीचे ठरू शकते. आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्रामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये देखील तणाव होऊ शकतो.सिंह :- सिंह राशींच्या लोकांनासाठी हा काळ संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. या काळामध्ये एखाद्यासोबत व्यापारामध्ये भागीदारी करणे फलदायक होऊ शकते. सध्या कोणत्याही कार्यामध्ये गुंतवणूक करणे ठीक राहणार नाही. नुकसान होऊ शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

तूळ :- तूळ राशींच्या लोकांची अचल संपती वाढण्याचे योग बनत आहेत. तथापि व्यवसायामध्ये उतार चढाव पाहायला मिळतील. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांसोबत संबंध बिघडू शकतात. ज्याचा परिणाम करियरवर पडू शकतो. आरोग्यामध्ये सुधार होण्याची संभावना आहे.

वृश्चिक :- वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ जास्त अनुकूल नाही. प्रेम संबंधांमध्ये तणाव होऊ शकतो. खर्च वाढण्याची संभावना आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सफलता मिळेल. उच्च शिक्षणाबद्दल असमंजस स्थिति राहील.धनु :- आनंदामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. आईवडिलांच्या आरोग्याबद्दल चिंता राहील. बहिण भावामध्ये मतभेद निर्माण होतील. एखादे नवीन कार्य सुरु करू शकता. व्यवसायामध्ये वाढ होईल. समाजात मानसन्मान वाढेल.

मकर :- साहस आणि पराक्रममध्ये कमी येईल. एखाद्या गोष्टीबद्दल मनामध्ये भय निर्माण होईल. लहान भाऊ-बहिणीसोबत एखाद्या गोष्टीवरून तूतू मीमी होईल. समजदारीने काम घ्या. नोकरी आणि व्यवसायामध्ये थोडी अडचण येऊ शकते.

कुंभ :- कुंभ राशींच्या लोकांसाठी मंगळचे वक्री होने आर्थिक संकटांकडे इशारा करत आहे. तुम्ही यादरम्यान इच्छा असताना देखील बचत करू शकणार नाही. तुमचा राग अनावर होईल. अशा स्थितीमध्ये तुम्ही एखाद्याला अपशब्द बोलू शकता. नात्यामध्ये देखील मतभेत येऊ शकतात.मीन :- मीन राशीच्या लोकांना या काळामध्ये मानसिक त्रास होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यामध्ये मतभेद होऊ शकतात. कार्यक्षेत्रामध्ये देखील तणाव होऊ शकतात. कामे रखडली जाऊ शकतात.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *