रश्मिका मंदाना आपल्या क्युट स्टाईला आणि अभिनयासाठी ओळखली जाते. नुकतेच तिने सिने अवार्ड्स मराठी उर्फ ज़ी चित्र गौरव पुरस्कार २०२३ मध्ये लावणीवर जबरदस डांस केला. डांसमध्ये ती अस्सल मराठमोळ्या लुकमध्ये पाहायला मिळाली. मंगळवारी रश्मिका मंदानाने ज़ी चित्र गौरव पुरस्कार २०२३ मध्ये आपल्या शानदार प्रदर्शनची झलक सादर करत एक व्हिडीओ शेयर केला.
अभिनेत्रीने पहिल्यांदाच लावणीच्या रुपामध्ये पोस्ट कॅप्शन दिली कि, मला हे खूप आवडले. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये आपल्या पुष्पा चित्रपटामधील गाण्यावर ग्लॅमरस एन्ट्री करताना आणि नंतर मराठी गाण्यावर लावणी सादर करताना पाहू शकता. अभिनेत्रीला नंतर सामी सामी गाण्यावर देखील डांस करताना पाहू शकता.