आज २०२० मधील २६ नोव्हेंबर गुरुवारचा दिवस आहे. ज्योतिषमध्ये गुरुवारला देवतांचा गुरु म्हणजे देवगुरु मानले गेले आहे. या कारणामुळे या दिवसाला गुरुवार म्हंटले केले आहे. तर कुडंलीमध्ये गुरुला विद्याचा कारक मानला गेला आहे. यांचा रंग पिवळा आणि शुभ रत्न पुष्कराज आहे. या दिवसाचे कारक देव श्री हरी विष्णूला मानले गेले आहे. तर विद्याचा कारक असल्यामुळे या दिवशी विद्याची देवी माता सरस्वतीची देखील पूजा केली जाते.

मकर राशी :- तुमच्या व्यवहाराने तुमचे सहकर्मी खुश होतील. आयुष्यामध्ये नवीन उड्डाण घेण्याचा हा योग्य काळ आहे. या काळामध्ये तुमची सर्व कामे सफल होतील. याचा पूर्ण लाभ घ्यावा. परीजानांसोबत भेटीगाठी होतील यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. विनाकारण खर्च होऊ शकतो. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्याल. यामुळे समाजामधील तुमचा मान सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यामध्ये सुरु असलेल्या समस्या दूर होतील.

कुंभ राशी :- उत्पन्नामध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आपल्या करियरप्रती गंभीर निर्णय घेऊ शकाल. यादरम्यान तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होईल. मनामध्ये दुविधा निर्माण होऊ शकतात. अध्यात्मिक शक्तीमुळे तुम्हाला फायदा मिळेल व्यवसायामध्ये धनलाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये मन लागेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील.

वृश्चिक राशी :- उत्पन्नाचे स्रोत वाढतील. ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. हा काळ राजकारणासंबंधी लोकांसाठी मिश्रित फलदायी स्वरूपाचा असेल. वडिलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. आपल्या अधिकारांचा चुकीचा प्रयोग करू नये, अन्यथा नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. मुलांच्याबाबतीत असलेल्या समस्या संपुष्टात येतील. विवाहाच्या बाबतीत चिंता मिटेल. एखाद्या चांगल्या घरामधून विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.

विष्णूचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये “श्री हरी विष्णू” अवश्य लिहा सर्व काही मंगलमय होईल. चांगले फळ मिळेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.