आचार्य चाणक्यने जीवनामधील अनेक पैलूंबद्दल लोकांना मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्यने आपल्या नितिंमध्ये याचा उल्लेख केला आहे कि व्यक्तीचे जीवन त्याच्या पार्टनरच्या स्वभावावर देखील अवलंबून असते. एका चांगला पार्टनर जिथे प्रत्येक सुख दुखामध्ये उभा राहतो तिथे वाईट पार्टनर व्यक्तीला विनाशाकडे घेऊन जातो. अशामध्ये आचार्य चाणक्यने काही अशा गोष्टींवर प्रकाश टाकला आहे जे पुरुषांना सतर्क करतात.

त्यागाची भावना: पती-पत्नीच्या नात्यामध्ये मजबुती फक्त प्रेमाने नाही तर एकमेकांप्रती त्यागाच्या भावनेने देखील येते. जर तुमच्या पार्टनरमध्ये असे काही नाही तर तो तुम्हाला कधीही धोखा देऊ शकतो. त्याग फक्त स्त्रीमध्येच नाही तर पुरुषामध्ये देखील असणे गरजेचे आहे. तेव्हाच वैवाहिक जीवन सुखमय होते.

स्वभाव आणि चरित्र साफ असावे: आचार्य चाणक्यचे म्हणणे आहे कि एका स्त्रीची ओळख चरित्र आणि तिच्या स्वभावावरून केली जाते. जर एखाद्या स्त्रीचे चरित्र किंवा स्वभाव तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तिच्यापासून त्वरित दूर होणेच चांगले आहे. चाणक्यनुसार अशा प्रकारच्या महिला कधीही तुम्हाला धोखा देऊ शकतात.

गुणांनी परिपूर्ण असावी: चाणक्यचे म्हणणे आहे कि एखाद्या व्यक्तीचे गुण देखील नात्यासाठी महत्वाचे असतात. कुटुंबाला सांभाळून ठेवण्यासाठी एका स्त्रीचे गुण खूपच गरजेचे आहेत. चांगल्या गुणांच्या स्त्रिया जिथे कुटुंब आणि पती दोघांसाठी भाग्यशाली सिद्ध होतात. तर अवगुणांच्या महिला कुटुंब, पती आणि समजासाठी दुखदायक ठरू शकतात.

स्वार्थी नसावी: आचार्य चाणक्यनुसार स्वार्थी महिला एक चांगली आई होऊ शकत नाही किंवा एक चांगली पत्नी होऊ शकत नाही. महिलेमध्ये त्यागाची भावना हि पतीसाठी तिला अधिक निष्ठावान बनवते. जी स्त्री नेहमी स्वतःचा विचार करते ती कधीही धोखा देऊ शकते. इतकेच नाही तर स्वतःसाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.