ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांची स्थिती नेहमी बदल राहते. जसे ग्रह नक्षत्रांची स्थिती राशीमध्ये असते त्यानुसार त्या राशीच्या मनुष्याला फळ प्राप्ती होती. ११ ऑक्टोबर पासून सूर्य चित्रा नक्षत्रामध्ये येणार आहे आणि २४ ऑक्टोंबर पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे. सूर्यचे नक्षत्र परिवर्तनमुळे सर्व १२ राशींवर याचा प्रभाव पडेल. अशामध्ये आज कोणत्या राशींवर याचा चांगला प्रभाव पडणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.

मेष :- राशींच्या लोकांसाठी सूर्यचे चित्रा नक्षत्रामध्ये येणे शुभ राहणार आहे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. नातेवाईकांसोबत भेटीगाठी होऊ शकतात. कुटुंबामध्ये एखादी मोठी आनंदाची बातमी मिळण्याची संभावना आहे. अचानक धन प्राप्ती योग बनत आहे. व्यापारामध्ये विस्तार होईल. तुमच्या द्वारे बनवली गेलेली योजना सफल होईल. जोडीदारासोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवाल.वृषभ :- राशीच्या लोकांवर याचा चांगला प्रभाव राहणार आहे. तुमच्या आयुष्यामधील सर्व समस्या दूर होईल. दूर संचार माध्यमातून आनंदाची बातमी मिळण्याची संभावना बनत आहे. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. वैयक्तिक समस्यांमध्ये समाधान मिळेल. प्रेम जीवनामध्ये गोडवा वाढेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधार येण्याची संभावना आहे.कर्क :- राशींच्या लोकांसही हा काळ अनुकूल राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही मित्रांसोबत मिळून एखादे नवीन काम सुरु करू शकता. ज्याचा भविष्यामध्ये चांगला फायदा मिळेल. तुम्ही तुमच्या क्षमतेवर सर कामे सहजरीत्या पूर्ण कराल. आर्थिक प्रगती मिळवाल.वृश्चिक :- राशींच्या लोकांचे मान धर्म कर्मच्या कामामध्ये अधिक राहील. आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्यावर बनून राहील. कुटुंबातील समस्यांच्यासोबत तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याची योजना बनवू शकता. दांपत्य आयुष्यामध्ये उत्पन्न होत असलेल्या समस्या दूर होईल. घरामध्ये मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना सफलतेची एखादी सुवर्णसंधी मिळण्याचे योग बनत आहेत. विद्यार्थ्यांचा हा काळ चांगला राहील. तुमचे अभ्यासामध्ये मन लागेल.धनु :- राशींच्या लोकांना अनेक क्षेत्रांमधून लाभ मिळू शकतो. सरकारी काम करणाऱ्या लोकांना पदोन्नति मिळू शकते. विद्यार्थी वर्गातील लोकांना एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये सफलता मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. आईवडिलांच्या आरोग्यामध्ये सुधार येईल. सामाजिक कार्यांमध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. आरोग्याच्या दृष्टीने हे परिवर्तन चांगले राहणार आहे. प्राईवेट नोकरी करणारी लोकांचा सहकाऱ्यांच्या सोबत चांगला ताळमेळ राहील.मकर :- राशींच्या लोकांचा हा काळ खूपच चांगला राहणार आहे. विद्यार्थी वर्गातील लोक वेळेचा सदुपयोग करतील. अनके विषयांमध्ये शिक्षकांचा सहयोग प्राप्त होईल. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. प्रेम जीवनामध्ये सुरु असलेल्या समस्या दूर होतील. मुलांच्या सर्व समस्या दूर होतील. समाजामध्ये मान- प्रतिष्ठा वाढेल. गरजू लोकांची मदत करण्याची संधी मिळू शकते.टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.