२०२० हे वर्ष अत्यंत वाईट वर्ष ठरले आहे. लोक आता येणाऱ्या २०२२ या नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खूपच वाईट काळ घालवल्यानंतर लोक आता नवीन वर्षामध्ये चांगल्या दिवसांची अपेक्षा करत आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त हीच इच्छा आहे कि नवीन वर्षामध्ये त्यांच्या घरामधील सर्व समस्या दूर व्हाव्यात. जर तुमची देखील हीच इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला वास्तूशास्त्रा संबंधी काही अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांना घरामध्ये ठेवल्याने धन आणि सुख समृद्धी नेहमी बनून राहते.

घरामध्ये ठेवा धातूचा कासव :- वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये धातूच्या कासवाचे मोठे महत्व आहे. हा कासव चांदी, पितळ किंवा कास्यपासून बनलेला असावा. मिश्रित धातूच्या कासवाला उत्तर दिशेलाच ठेवावे. जर लाकूड किंवा मातीचा कासव असेल तर त्याला घरामध्ये कधीच ठेऊ नये. धातूचा कासव घरामध्ये ठेवल्याने घरामधील आर्थिक तंगी दूर होते.

चांदीचा हत्ती घेऊन येतो सुख समृद्धी :- घरामध्ये चांदीचा हत्ती ठेवल्याने मन नेहमी शांत राहते. नोकरी आणि व्यापारामध्ये नेहमी प्रगतीचे मार्ग खुले राहतात.

पोपटाचे चित्र सौभाग्याचे प्रतिक :- वास्तूशास्त्रानुसार पोपटाचे चित्र सौभाग्याचे प्रतिक मानले गेले आहे. यामुळे घरामध्ये पोपटाचे चित्र किंवा मूर्ती लावल्याने घरामधून आजारपण, निराशा आणि दरिद्रता दूर होते.

मोरपंख असतो सौभाग्याशाली :- वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये मोर पंख ठेवल्याने घाणेरडी स्वप्ने पडणे दूर होते. घरामध्ये सकारात्मकता येते. मोर पंख घरची समस्या दूर करण्यास मदत करतो.

घरामध्ये बनवा स्वस्तिक :- धार्मिक मान्यतांनुसार स्वस्तिकला मंगलचे प्रतिक मानले गेले आहे. याचे चित्र घरामध्ये लावल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. घरामध्ये पितरांची कृपा बनून राहते आणि धनासंबंधी समस्या देखील दूर होतात.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.