आपल्या जन्माच्या महिन्या वरून जाणून घ्या कश्या प्रकारची महिला आहात तुम्ही, नोव्हेंबर वाली तर खूपच…!

4 Min Read

लॉजिकली पाहिले तर आम्हा सर्वाना स्वतः बद्दल सर्व काही माहिती असायला हवी आणि आम्हला हे माहित असते पण आणि तसेच जर एखादे तिसरे व्यक्ती आपल्या बद्दल सांगायला तयार असेल तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल सोशल मिडिया वर असे खूप सारे अप्स आहेत ज्या मध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या प्रश्न बद्दल अनेक उत्तरे देतात. पण आपल्या राशी, जन्म कुंडली आणि हातावरी रेषांच्या आधारे तुमच्या बद्दल सर्व काही माहिती मिळवली जावू शकते या दोघाब्द्द्ल तुम्ही ऐकलेच असाल आणि तुम्ही एखाद्या पंडित ला तुमचे हाथ दाखवले पण असाल पण आज आम्ही स्वतः बद्दल जाणून घ्यायच्या आणखी एका पद्धती बद्दल बोलणार आहोत. तुम्हाला तुमच्या जन्माचा महिना तर माहितच असेल तुमच्या जन्माचा महिना पण तुमच्या बद्दल खूप सांगतो तर चला मग जाणून घेवूया.

जानेवारी :- या महिन्यात जन्मलेली महिला खूप महत्वकांक्षी असतात आणि तसेच या महिला खूप रूढीवादी आणि गंभीर पण असतात ते कोणासोबत हि इतक्या सहजासहजी आपल्या फिलिंग्स शेअर करत नाहीत.

फेब्रुवारी :- या महिला खूप रोमांटिक असतात यांना आपल्याला खूप संयमाने सांभाळावे लागते यांचे मूड नेहमी बदलत असते आणि परिस्थितीत आपली सावधानीच तुमचा फायदा करू शकते.

मार्च :- या महिला खूपच चार्मिंग आणि आकर्षक असतात आणि तसेच प्रामाणिक पण असतात पण या महिला कोणाच्याही प्रेमात खूप सहजासहजी पडत नाहीत आणि हे तेव्हा पर्यंतच क्युट दिसतात जोपर्यंत कि तुम्ही यांना नाराज करत नाही.

एफ्रील :- या महिन्यातील महिला कोणालाही सहजासहजी बोलत नाहीत आणि खुपच डिप्लोमेट असतात या खूपच वेगळ्या स्वभावाची असतात आणि जर का तुम्ही याचे मन जिंकलो तर या महिला तुमच्या वर खूप प्रेम करतील आणि तुम्ही खूपच लकी व्यक्ती ठराल.

मे :- या महिला आपल्या सिन्धात वर खूपच प्रामाणिक असतात आणि खूप आकर्षित पण असतात यांचे कैरेक्टर जरा वेगळे असते म्हणून जे कोणी व्यक्ती यांच्या आयुष्यात येतो तो याला विसरू शकत नाही.

जून :- या महिला क्रिएटिव तर असतातच तसेच खूप जिद्दी पण असतात आणि या महिला पाठी मागे बोलणाऱ्या नसतात तर सरळ तोंडावर बोलतात पण प्रेमाच्या गोष्टीत मात्र भावनांशी खेळणाऱ्या असतात.

जुलै :- या महिन्यात जन्मणाऱ्या महिला इमानदार ,बुधीमानी ,रहस्यमय आणि सुंदर असतात यांना भांडण करणे आवडत नाही जर कधी तुम्ही यांना धोका दिलात तर कायमचे तुम्ही यांच्या पासून दूर व्हाल.

ऑगस्ट :- या महिला मनाने चांगल्या असतात पण यांचे सारे लक्ष स्वतः कडेच असते यांचे सेंस ऑफ ह्यूमर खूपच खतरनाक असते यांच्या सोबत बोलण्यात कोणीही जिंकू शकत नाही यांना सेंटर ऑफ अटेंशन चांगले वाटते आणि खूप सारे पुरुष यांना पाहून विचलित पण होतात.

सप्टेंबर :- या महिन्यातील मुली अनुशासन प्रिय असतात आणि तसेच सुंदर आणि दयाळू पण असतात पण या धोका देणाऱ्याला माफ करत नाहीत बदला घेवूनच सोडतात या महिला लॉंग टर्म रिलेशनशिप वर विश्वास ठेवणाऱ्या असतात.

ऑक्टोंबर :- या महिन्यातील महिला इमोशनल तर असतातच तसेच स्त्रोंग पण असतात या सहजासहजी रडत नाहीत आणि खूप स्मार्ट पण असतात आणि सहजासहजी कोणासमोर काही बोलत नाहीत.

नोवेंबर :- या महिन्यात जन्मणाऱ्या महिला इतरांपेक्षा एक पावूल पुढे असतात या महिला खूपच लवकर खोटे बोलणे पकडतात म्हणून यांच्या सोबत एखादे खोटे बोलण्याचा प्रयत्नही करू नका.

डिसेंबर :- या महिला उतावळ्या होतात पण या महिला कोणत्याही परिस्थितीत बाहेर निघायला मदत करतात या महिला खूपच मोकळ्या विचाराच्या असतात पण खूप जास्त नाराज पण होतात पण शेवटी याला आपले प्रेम भेटतेच. जर तुम्ही तुमच्या पर्सन्यालीटी बद्दल जाणून घेतले असाल तर तुमच्या मित्रांना पण हि स्टोरी शेअर करा त्यांना पण याबद्दल जाणून घेवूया.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *